2 उत्तरे
2
answers
तानाजी मालुसरे यांची उपाधी काय आहे?
7
Answer link
हिंदू समाज हा शूर-वीर आणि लढवय्या आहे. 'प्रत्येक हिंदू हा सिंहाप्रमाणे असतो', अशी हिंदू समाजाची धारणा आहे. त्यामुळे आजही काही घराण्यांमध्ये मुलांच्या नावांपुढे 'सिंह' असे लावले जाते. तानाजी मालुसरे हे अशा प्रकारेच एक शूर-वीर लढवय्या 'सिंह' होते. ही छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांना दिलेली उपाधी आहे.
0
Answer link
तानाजी मालुसरे यांची उपाधी 'सिंह' आहे.
ते शूरवीर मराठा योद्धा होते आणि त्यांनी सिंहगडच्या लढाईत (इ.स. १६७०) महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या शौर्यामुळे आणि पराक्रमामुळे त्यांना 'सिंह' ही उपाधी मिळाली.