3 उत्तरे
3
answers
सम्राट अशोक कोणत्या धर्माचे होते?
6
Answer link
सम्राट अशोक हे हिंदू (धनगर) होते. अखंड भारताचे स्वप्न पाहणारा आणि ते स्वप्न पूर्ण करणारा एक महत्वाकांक्षी राजा होता. सम्राट अशोक हे आयुष्याच्या शेवटी त्यांनी बौद्ध धर्म स्विकारला.
धन्यवाद
धन्यवाद
1
Answer link
भाऊ चंद्रगुप्त क्षत्रिय होते
त्यांच्या जातीपेक्षा त्यांचे कार्य पहा
आणि तो आदर्श घ्या।।।
धन्यवाद।।।।।।
त्यांच्या जातीपेक्षा त्यांचे कार्य पहा
आणि तो आदर्श घ्या।।।
धन्यवाद।।।।।।
0
Answer link
उत्तर खालीलप्रमाणे आहे:
सम्राट अशोक हे सुरुवातीला हिंदू होते, पण कलिंग युद्धातील विध्वंस पाहून त्यांनी बौद्ध धर्म स्वीकारला.
अशोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार करून त्याचा प्रसार भारतभर आणि भारताबाहेरही केला.
अधिक माहितीसाठी हे दुवे पहा: