शेती
बँक
प्रक्रिया
कृषी
किसान क्रेडिट कार्ड
किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहिती मिळेल का? त्याचे फायदे-तोटे, कार्ड मिळवण्यासाठी प्रक्रिया, अटी कोणत्या?
3 उत्तरे
3
answers
किसान क्रेडिट कार्ड बद्दल माहिती मिळेल का? त्याचे फायदे-तोटे, कार्ड मिळवण्यासाठी प्रक्रिया, अटी कोणत्या?
29
Answer link
*
💳 *किसान क्रेडिट कार्ड*
________________________
💰 शेतकऱ्यांना कर्ज मिळवणं सोपं व्हावं यासाठी किसान क्रेडिट कार्ड ही उपयुक्त योजन शासनाने आणली आहे. शेतकरी बँकेकडून एटीएमप्रमाणे किसान क्रेडिट कार्ड मिळवू शकतात. घेतलेल्या कर्जाचे पैसे लागतील तसे शेतकऱ्यांना वापरता येतात.
शेतकऱ्यांना त्यांचे शेतीसाठीचे खर्च आवश्यकतेनुसार भागवता येणं, हा या योजनेमागचा मुख्य हेतू आहे. एटीएममधून जसे गरजेप्रमाणे पैसे काढू शकतो, तसे किसान क्रेडिट कार्डद्वारे पैसे काढून शेतकरी प्रत्येकवेळी कर्जासाठी प्रत्येक वेळी बँकेत जाण्याचा त्रास वाचवू शकतात.
💳 _*किसान क्रडिट कार्डसाठी पात्रता*_
शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी जवळच्या बँकेत संपर्क साधणं गरजेचं आहे. कार्ड मिळवण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःची शेती असणं आवश्यक आहे.शिवाय शेतमजुर, संयुक्त शेती करणारे शेतकरी देखील या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
📝 _*असा करा अर्ज*_
शेतकरी किसान क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकांमध्ये अर्ज करु शकतात. सर्व राष्ट्रीयकृत बँकांमध्ये यासाठीचे अर्ज उपलब्ध आहेत. याशिवाय शेतकऱ्यांना क्रेडिट कार्ड वापरण्याच्या अटी आणि नियमही बँकेद्वारे सांगितले जातात. शेतकऱ्यांनी कार्ड घेण्यापूर्वी संबंधित बँकेला आवश्यक असलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे आहे.
*किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे*
☆पैशाच्या वाटपाच्या पध्दती सोप्या करते.
☆नगद आणि स्वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते.
☆प्रत्येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाही.
☆शेतकऱ्यांसाठी व्याजाचा भार कमी करणे शक्यतो करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमी
☆शेतकऱ्यांच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत करते.
☆डीलर्स कडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत करते.
☆वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा - हंगामी मूल्यांकनाची गरज नाही.
☆जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारित.
☆किती वेळा पैसे काढू शकता ती संख्या कर्ज सीमेवर अवलंबून.
☆परतफेड फक्त हंगामा नंतर शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर व्याज दर लागू असल्याप्रमाणे.
☆जमीन, मार्जिन व दस्तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे.
_*💳किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे*_
आपल्या नजीकच्या पब्लिक सेक्टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा
पात्र असलेल्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नांव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी करण्यात येईल.हे पासबुकवजा कार्ड धारकाने दाखवावे जेव्हां ती/तो खात्याचे संचालन करील.
*भारतातील अग्रगण्य बँकांची किसान क्रेडिट कार्डस्*
*★अलाहाबाद बँक*– किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
*★आंध्रा बँक*– एबी किसान ग्रीन कार्ड
*★बँक ऑफ बडोदा*– बीकेसीसी (बीकेसीसी)
*★बँक ऑफ इंडिया*– किसान समाधान कार्ड
*★कॅनरा बँक*– केसीसी
*★कॉरपोरेशन बँक*– केसीसी
*★देना बँक*– किसान गोल्ड क्रेडिट कार्ड
*★ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स*– ओरिएन्टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
*★पंजाब नॅशनल बँक* – पीएनबी कृषि कार्ड
*★स्टेट बँक ऑफ हैदराबाद*– केसीसी
*★स्टेट बँक ऑफ इंडिया*- केसीसी
*★सिंडिकेट बँक*– एसकेसीसी
*★विजया बँक*– विजया किसान कार्ड
______________________

8
Answer link
किसान क्रेडिट कार्ड योजनेचा काय लाभ आहे
पैशाच्या वाटपाच्या पध्दती सोप्या करते
नगद आणि स्वरूपासंबंधी कठिणपणा काढून टाकते
प्रत्येक पिकासाठी कर्जाकरीता अर्ज करण्याची गरज नाही
शेतकरयासाठी व्याजाचा भार कमी करणे शक्य करीत कोणत्या ही वेळी खात्रीलायकपणे कर्ज मिळण्याची हमी
शेतकरयाच्या सवडी आणि निवडीप्रमाणे बियाणे, उर्वरके खरेदी करण्यास मदत करते
डीलर्स कडून कॅश अव्हेल डिस्काउंट (नगद लाभ सूट) वर खरेदी करण्यास मदत करते
वर्षांपर्यंत कर्जाची सुविधा - हंगामी मूल्यांकनाची गरज नाही
जास्तीत जास्त कर्जाची मर्यादा (सीमा) शेतीच्या उत्पन्नावर आधारित
किती वेळा पैसे काढू शकता ती संख्या कर्ज सीमेवर अवलंबून
परतफेड फक्त हंगामा नंतरशेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर व्याज दर लागू असल्याप्रमाणे
जामीन, मार्जिन व दस्तऐवजांचे मानक शेतीसाठी घेतलेल्या आगावू रकमेवर लागू असल्याप्रमाणे
किसान क्रेडिट कार्ड कसे मिळवावे
आपल्या नजीकच्या पब्लिक सेक्टर बँकेस भेट द्या आणि तपशील मिळवा
पात्र असलेल्या शेतकरयांना किसान क्रेडिट कार्ड आणि एक पासबुक मिळेल. त्यामध्ये नांव, पत्ता, जमिनीच्या मालकीचे (स्वामित्वाचे) विवरण, कर्ज घेण्याची सीमा, कायदेशीर मान्यता काळ, धारकाचा एक पासपोर्ट आकाराचा फोटो ज्याचा उपयोग ओळख पत्र आणि नेहमीच्या व्यवहाराची नोंद करण्याची सोय असे दोन्ही हेतू साध्य करण्यासाठी करण्यात येईल.हे पासबुकवजा कार्ड धारकाने दाखवावे जेव्हां ती/तो खात्याचे संचालन करील.
भारतातील अग्रगण्य बँकांची किसान क्रेडिट कार्डस्
अलाहाबाद बँक – किसान क्रेडिट कार्ड (केसीसी)
आन्ध्र बँक – एबी किसान ग्रीन कार्ड
बँक ऑफ बडोदा – बीकेसीसी (बीकेसीसी)
बँक ऑफ इंडिया – किसान समाधान कार्ड
कॅनरा बँक – केसीसी
कॉरपोरेशन बँक – केसीसी
देना बँक – किसान गोल्ड क्रेडिट कार्ड
ओरिएन्टल बँक ऑफ कॉमर्स – ओरिएन्टल ग्रीन कार्ड (ओजीसी)
पंजाब नॅशनल बँक – पीएनबी कृषि कार्ड
स्टेट बँक ऑफ हैदराबाद – केसीसी
स्टेट बँक ऑफ इंडिया - केसीसी
सिंडिकेट बँक – एसकेसीसी
विजया बँक – विजया किसान कार्ड

0
Answer link
किसान क्रेडिट कार्ड (Kisan Credit Card) ही योजना शेतकऱ्यांना त्यांच्या शेती संबंधित गरजा पूर्ण करण्यासाठी सरकारद्वारे सुरु करण्यात आली आहे.
- सुरुवात: किसान क्रेडिट कार्ड योजना 1998 मध्ये सुरू झाली.
- उद्देश: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी लागणारे कर्ज सहज उपलब्ध करणे.
किसान क्रेडिट कार्डाचे फायदे:
- कर्ज उपलब्धता: शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीसाठी कमी व्याजदरात कर्ज मिळते.
- व्याज दर: साधारणपणे 7% व्याजदर असतो, परंतु सरकारद्वारे व्याज सवलत देखील दिली जाते.
- सुरक्षितता: पीक विमा योजनेत सहभाग असतो.
- खर्च: खते, बियाणे, आणि इतर शेती उपयोगी वस्तू खरेदी करण्यासाठी उपयोगी.
किसान क्रेडिट कार्डाचे तोटे:
- कर्ज परतफेड: वेळेवर कर्ज न भरल्यास जास्त व्याज लागू शकते.
- पात्रता: काही शेतकऱ्यांना कागदपत्रांच्या अडचणीमुळे कार्ड मिळण्यास विलंब होऊ शकतो.
कार्ड मिळवण्यासाठी प्रक्रिया:
- अर्ज: बँकेत जाऊन किसान क्रेडिट कार्डासाठी अर्ज करा.
-
कागदपत्रे:
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- जमिनीचे कागदपत्र ( Land Records )
- ओळखपत्र (Identity proof)
- पत्त्याचा पुरावा (Address proof)
- बँक प्रक्रिया: बँक तुमच्या अर्जाची आणि कागदपत्रांची तपासणी करते.
- कर्ज मंजुरी: सर्व काही ठीक असल्यास, बँक तुम्हाला किसान क्रेडिट कार्ड जारी करते.
अटी:
- शेतकरी भारताचा नागरिक असावा.
- शेतकऱ्याचे वय 18 ते 75 वर्षांच्या दरम्यान असावे.
- शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर शेती जमीन असावी.
- अर्जदाराचे इतर कोणत्याही बँकेत थकित कर्ज नसावे.
अधिक माहितीसाठी:
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना: pmkisan.gov.in/