शिक्षण उच्च शिक्षण रसायनशास्त्र एम.एस.सी मुक्त विद्यापीठ

युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मान्यता प्राप्त एम.एस्सी. इन केमिस्ट्री ओपन युनिव्हर्सिटी आहे का?

2 उत्तरे
2 answers

युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन मान्यता प्राप्त एम.एस्सी. इन केमिस्ट्री ओपन युनिव्हर्सिटी आहे का?

4
डॉ. बाबासाहेब आंबेडकर ओपन युनिव्हर्सिटी ही एक UGC (University Grant Commission) मान्यता प्राप्त युनिव्हर्सिटी आहे. या युनिव्हर्सिटी मध्ये तुम्ही केमिस्ट्री मध्ये MSc करू शकता.

खाली युनिव्हर्सिटीची लिंक दिली आहे, क्लीक करून ऍडमिशन, कोर्सेस आणि सिलॅबसविषयी अधिक माहिती पहा:
http://www.braou.ac.in/
उत्तर लिहिले · 5/5/2017
कर्म · 283280
0
मला माफ करा, मला सध्या युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन (UGC) मान्यता प्राप्त एम.एस्सी. इन केमिस्ट्री (M.Sc. in Chemistry) ओपन युनिव्हर्सिटी (Open University) बद्दल कोणतीही माहिती नाही. तुम्ही UGC च्या वेबसाइटवर किंवा अधिकृत स्त्रोतांकडून माहिती मिळवू शकता.
उत्तर लिहिले · 15/3/2025
कर्म · 2840

Related Questions

बी. फार्मसी ही कोणती डिग्री आहे?
इ. १२ वी झाल्यानंतर वकिलांचे शिक्षण घेता येईल का?
बी. फार्मसी फर्स्ट इयरच्या परीक्षा पॅटर्नबद्दल माहिती?
शिक्षण 10 वी नंतर काय शिक्षण घेऊ शकतो?
मम्मी (Mummy) या शब्दाची इंग्रजी स्पेलिंग काय आहे?
वाचन या शब्दाबद्दल कोणकोणते गैरसमज आहेत?
मी शिक्षक झालो तर याविषयी माहिती लिहा?