Topic icon

एम.एस.सी

0
मो.नं. 7972741827
मी MPSC साठी Online class चालू केला आहे. तो सर्व विद्यार्थ्यांपर्यंत कमी खर्चात पोहोचवण्यासाठी काय करावं. कारण आम्ही सर्वात स्वस्त फक्त Rs 1300 मध्ये 18 month साठी उपलब्ध करून देत आहोत. आणि class join विद्यार्थ्यांना कुठलेही पुस्तक/वर्तमानपत्र/मासिके घ्यायची गरज पडत नाही.
उत्तर लिहिले · 6/10/2019
कर्म · 1040
4
करियर स्कोप
वातावरणात विज्ञान पदवी धारकांसाठी खाजगी किंवा सरकारी क्षेत्रातील एक विशाल संधी आहे. या अभ्यासक्रमाच्या अंतर्गत इच्छुकांची संस्था सरकारी संस्थांमधील संशोधन पदवीसाठी अर्ज करू शकते. पर्यावरणातील एमएससी पदवी धारण करणार्या उमेदवारांना भारतातील तसेच परदेशात अनेक आकर्षक करियरची संधी मिळू शकते.
अभ्यासक्रम
"या क्षेत्रात भरपूर अभ्यासक्रम आहेत."
विद्यार्थी या क्षेत्रात प्रमाणपत्र, डिप्लोमा, स्नातक, मास्टर्स आणि पीएचडी कोर्स घेऊ शकतात. युजी अभ्यासक्रमांसाठी, विद्यार्थ्यांनी विज्ञान प्रवाहासह विज्ञान प्रवाहासह 10 व 2 परीक्षा उत्तीर्ण केलेली असावी आणि पीजी कोर्ससाठी विद्यार्थ्यांना संबंधित क्षेत्रात बॅचलर पदवी असणे आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 8/10/2017
कर्म · 6720
2
MSc statistics पूर्ण झाले असेल, तर तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्रात काम करू शकाल. Data analyst किंवा data scientist म्हणून पण यासाठी software चं knowledge लागेल. तुम्ही government exam सुद्धा देऊ शकता. ISS किंवा Research assistant, district statistical officer किंवा तुम्ही teaching field मध्ये पण career करू शकता. तसेच research मध्ये पण जाऊ शकता.
उत्तर लिहिले · 19/10/2017
कर्म · 35
4
Same here ,

1)Monster.com

2)Indeed.com

3)Naukri. com

Etc etc वरील site वर प्रोफाइल बनवा  विथ अपडेटेड resume


किंवा


जिथे जॉब करायचं आहे त्या एरियात कोणत्या कोणत्या कंपनीस आहेत हे गुगल वर search करून डायरेक्ट कंपनी ला resume पाठवा जोपर्यंत कॉल येत नाही तोपर्यंत.
उत्तर लिहिले · 23/7/2017
कर्म · 380
6
तुमचा BSc ला कम्प्युटर विषय होता म्हणजे तुम्हाला कम्प्युटर चे जरा बॅकग्राउंड आहे.
माझ्या मते तुम्ही MCs ला ऍडमिशन घ्यावे. MCs मध्ये तुम्ही वेगवेगळ्या प्रोग्रामिंग लँग्वेज शिकाल. पुढे सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून करिअर ला जास्त स्कोप असेल.
त्यामुळे तुम्ही MSc न करता MCs करावे.
उत्तर लिहिले · 21/7/2017
कर्म · 283280
4
एमबीए अभ्यासक्रम हा एक चांगला अभ्यासक्रम आहे.एमबीए पूर्ण झाल्यानंतर नोकरीच्या किंवा स्वतंत्र व्यवसाय सुरू करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत,एमबीए हा पूर्णवेळ अभ्यासक्रम आहे, अर्धवेळ नाही. अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्यासाठी वर्गात सर्व तासांना उपस्थिती असणे हे अत्यावश्यक आहे.कोणत्याही पदवीनंतर एमबीए अभ्यासक्रम हा करिअरच्या दृष्टिकोनातून फायद्याचा ठरतो.एम.बी.ए.ला प्रवेश घेण्यासाठी प्रवेश परीक्षेतील टक्केवारी लक्षात घेतली पाहिजे. प्रवेश हे केंद्रीय पद्धतीने असल्यामुळे प्रवेश परीक्षेतील गुण हे महत्त्वाचे असतात.
एम एस्सी साधारणपणे बीएस्सी ही पदवी पूर्ण झाल्यानंतर करता येते, यामध्ये वेगवेगल्या विषयाचे समावेश होतो, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भूगोल, खगोलशास्त्र, गणित , फॉरेन्सिक सायन्स, एरोनॉटिक, स्पेस,मानसशास्त्र इ.
उत्तर लिहिले · 7/7/2017
कर्म · 210095
5
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या देशातील नामांकित कॉलेजांमध्ये विज्ञान आणि इंजिनीअरिंगमध्ये पदव्युत्तर, पीएचडीचे शिक्षण घेण्यासाठी आणि शिक्षणासाठी केंद्र सरकारच्या शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी उत्तीर्ण करणे आवश्यक असणारी अशी ‘ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूड टेस्ट इन इंजिनीअरिंग’ परीक्षा (गेट)  परीक्षा आहे. हि साधारणतः फेब्रुवारी मध्ये असते व तिचा अर्ज www.gate.iitr.ernet.in वर ऑक्टोबर पर्यंत करावा लागतो.इंजिनीअरिंग, बी-टेक व आर्किटेक्चरची पदवी असणारे विद्यार्थी, विज्ञान विषयात चार आणि पाच वर्षीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी, पाच वर्षीय बीएससी-एमएससी असा एकात्मिक अभ्यासक्रम पूर्ण करणारे विद्यार्थी परीक्षा देण्यासाठी पात्र असतात.या परीक्षेचा निकाल तीन वर्षांसाठी ग्राह्य धरण्यात येतो.
या परीक्षेसाठी विद्यार्थिनींसाठी आणि एससी, एसटी, अपंग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी ७५० रुपये शुल्क तर इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १,५०० रुपये शुल्क आणि कागदपत्रे ऑनलाइन पद्धतीने भरता येते
देशातील मोठ्या केंद्रीय सरकारी संस्थांमध्ये रोजगाराच्या संधी गेटच्या गुणवत्तेनुसार भरण्यात येतात. त्यामुळे या परीक्षेला विशेष महत्त्व आहे.

‘गेट’ परीक्षेसाठी आशिया खंडातील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे ‘ बांगलादेश, इथिओपिया, संयुक्त अरब अमिराती (युएई), श्रीलंका, नेपाळ आणि सिंगापूर या देशातही परीक्षेचे आयोजन करण्यात येते.

http://www.gate.iitr.ernet.in/
उत्तर लिहिले · 3/7/2017
कर्म · 99520