4 उत्तरे
4
answers
गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास अपघात विमा कसा मिळतो?
8
Answer link
🚨 *गॅस सिलेंडर चा स्फोट झाल्यास कंपनी देते ५० लाखांपर्यंतची नुकसान भरपाई, जाणून घ्या !*
📌 *प्रत्येक LPG सिलेंडर सोबत असतो मोफत विमा.*
सर्व ग्राहक LPG लाईफ इन्शुरन्स च्या अखत्यारीत येतात. ह्या विम्या साठी ग्राहकाला कुठलाही प्रिमिअम द्यावा लागत नाही. हा एक थर्ड पार्टी इन्शुरन्स आहे ज्याला सर्वच पेट्रोलियम कंपन्या घेतात. हा विमा युनाइटेड इन्शुरन्स कंपनी देते जो गॅस मिळताच सुरु होतो. एका माहिती अनुसार ह्या इन्शुरन्स ला गेल्या २५ वर्षात कोणीच क्लेम केलं नाही आहे. ह्यांचं कारण लोकांना ह्याबाबत असलेल्या माहितीचा अभाव आहे.
*⃣ सिलेंडर चा स्फोट झाल्यानंतर ५० लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते. जो कोणी व्यक्ती एल पी जी कनेक्शन घेतो आणि त्या सिलेंडर मुळे जर ती दुर्घटना झाली असेल तर तो व्यक्ती ५० लाखांपर्यंत च्या रकमेचा हकदार होऊ शकतो. सिलेंडर मुळे झालेल्या स्फोटामुळे जास्तीतजास्त ५० लाखांची नुकसान भरपाई आणि प्रत्येक व्यक्तीला १० लाखांपर्यंतची नुकसान भरपाई मिळू शकते.
🔖 *कसा कराल क्लेम?*
एल पी जी सिलेंडर चा विमा कवर मिळवण्यासाठी ग्राहकाला तात्काळ दुर्घटना होण्याची सूचना आपल्या जवळच्या पोलीस स्टेशन आणि एल पी जी वितरकाला लिखित स्वरूपात द्यायची असते. ह्या सूचनेसहित एफ आय आर(FIR) ची प्रत सुद्धा जोडावी लागते. मग तो गॅस वितरक ही माहिती कंपनीला पोचवतो. ह्या नंतर कंपनी ची एक टीम घराच्या झालेल्या नुकसानाचं आकलन करण्यासाठी येते. ही टीम एक रिपोर्ट तयार करते आणि ह्या रिपोर्ट च्या आधारावर इन्शुरन्स क्लेम साठी पात्र ठरतो. विमा कवर मिळवण्यासाठी तुमच्याकडे काही गोष्टी असणे आवश्यक आहेत. त्यामध्ये एफ आई आर ची कॉपी, जखमींच्या उपचारांच्या पावत्या, मेडिकल बिल, मृत्यू झाला असल्यास पोस्ट मॉर्टम रिपोर्ट, मृत्यू प्रमाणपत्र ह्या गोष्टी तुमच्या जवळ असणं आवश्यक आहे त्यातनंतरच इन्शुरंस मिळतो.
➡ *उपचारांचा खर्च कसा मिळवतात ?*
जर गॅस सिलेंडर मध्ये कोणी जखमी झाले असेल आणि ते उपचार घेत असतील तर त्यांना येणाऱ्या खर्चाचा क्लेम मिळू शकतो. ह्या साठी रुग्णाला मेडिकल चा खर्च आणि दवाखान्याचे बिल क्लेम ला जोडावे लागते. त्यानंतरच इन्शुरन्स कंपनी क्लेम ची भरपाई देते. डिस्चार्ज बिल ऑइल कंपनी देते.
▪ *ह्या परिस्थितीत नाही मिळू शकणार क्लेम*
नियमांच्या अनुसार लोकांनी गॅस सिलेंडर सील बंद आहे कि नाही बघितले पाहिजे. सील बंद नसल्यास तो सिलेंडर घेऊ नये. तसेच सिलेंडर ISI मार्क वाला असला पाहिजे. जर सिलेंडर ISI मार्क वाला नसेल तर क्लेम मिळणार नाही. माहिती महत्वाची वाटल्यास आपल्या मित्रांसोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेयर करा. सर्वात महत्वाचे म्हणजे स्फोट होणार नाही ह्याची काळजी घ्या.
___________________________________
*⚱️स्वतः सिलेंडर घेऊन आल्यावर एजन्सी देणार पैसे*
_MAHA DIGI UPDATES★ *कायदा*_
गॅस सिलेंडरचा वापर दररोज प्रत्येक घरात केला जातो. तसेच सरकार उज्वल योजनेत साऱ्यांना चूलीचा वापर न करता गॅस सिलेंडरचा वापर करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे. मात्र जास्त करून लोक जे सिलेंडरचा वापर करतात त्यांना हे नियम देखील माहिती नाही.
जर एखादी गॅस एजन्सी तुम्हाला सिलेंडरची होम डिलिव्हरी देत नसेल तर तुम्ही सिलेंडर घेण्यासाठी एजन्सीच्या गोडाऊनमध्ये जाऊ शकतात. त्यानंतर एजन्सीकडून तुम्हाला एक रक्कम दिली जाते. आणि यासाठी तुम्हाला कोणताही एजन्सीवाला नाही बोलणार नाही
*🔨काय आहे नियम?*
तुमच्याकडे कोणत्याही एजन्सीचे कनेक्शन असेल तर तुम्ही त्याच्या गोडाऊनमधून स्वतः सिलेंडर आणू शकता. हे केल्यावर तुम्ही एजन्सीकडून १९ रुपये ५० पैसे परत आणू शकता. आणि कोणतीही एजन्सी ही रक्कम देण्यासाठी नाही बोलणार नाही.
ही रक्कम दरवेळी डिलिवरी चार्ज म्हणून तुमच्याकडून आकारली जाते. सगळ्या एजन्सीची ही रक्कम ठरलेली आहे. महिन्या भरापूर्वी ही रक्कम बदलण्यात आली आहे. या अगोदर ही रक्कम १५ रुपये होती आता ती १९ रुपये ५० पैसे दिले जात नाही.
___________________________
*जाहिरातीसाठी संपर्क: 9168390345*
___________________________
*पैसे न दिल्यास येथे करा तक्रार*
कोणताही एजन्सी संचालक ही रक्कम देण्यासाठी नाकारू शकत नाही. तसे केल्यास तुम्ही १८००२३३३५५५ या नंबरवर कॉल करू शकता. आता ग्राहकांना सबसिडीचे १२ सिलेंडर दिले जातात. हा कोटा पूर्ण झाल्यावर नागरिकांना मार्केट दरात सिलिंडर खरेदी करावा लागतो.
*फ्रीमध्ये चेंज होऊ शकतो रेग्युलेटर*
जर तुमचे सिलेंडरचे रेग्युलेटर लिक असेल तर तुम्ही एजन्सीकडून फ्रीमध्ये बदलू शकता. यासाठी तुमच्याकडे एजन्सीचे सब्सिक्रिप्शन वाऊचर असणं गरजेचं आहे. त्या लीक रेग्युलेटरला स्वतःसोबत घेऊन जावे लागेल.
त्यानंतर सब्सक्रिप्शन वाऊचर आणि रेग्युलेटरचा नंबर चेक केला जातो. दोन्ही नंबर मॅच झाल्यावर तुम्हाला रेग्युलेटर बदलून दिला जातो.
__________________________
*आत्ता तुम्ही मिळवू शकता तुमच्या व्हाट्सअप्प वर न्यूज,जॉब,माहिती-तंत्रज्ञान,सण-उत्सव,आरोग्य,आहार विषयक लेख ते ही तुमच्या व्हाट्सअप्प वर अगदी विनामूल्य.*
_अपडेट्स मिळवण्यासाठी फॉर्म भरून पाठवा_
https://bit.ly/2PNrMj6

0
Answer link
गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यास अपघात विमा मिळवण्यासाठी खालील गोष्टी महत्त्वाच्या आहेत:
विमा पॉलिसी (Insurance Policy):
- तुमच्याकडे सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीची (Public Sector Insurance Company) गॅस सिलेंडर विमा पॉलिसी असणे आवश्यक आहे.
- या पॉलिसीमध्ये सिलेंडर स्फोटामुळे होणारे नुकसान आणि शारीरिक इजा यांचा समावेश असतो.
क्लेम कसा करावा (How to Claim):
- अपघात झाल्यानंतर, सर्वप्रथम पोलिसांना आणि गॅस कंपनीला (Gas Company) सूचना द्या.
- विमा कंपनीकडे क्लेम फॉर्म (Claim Form) भरा आणि आवश्यक कागदपत्रे जमा करा.
- मृत्यू झाल्यास, वारसदार (Nominee) क्लेम करू शकतात.
आवश्यक कागदपत्रे (Important Documents):
- पोलिस पंचनामा (Police Panchnama)
- पोस्ट-मॉर्टम रिपोर्ट (Post-mortem Report - मृत्यूनंतर)
- मृत्यू प्रमाणपत्र (Death Certificate - मृत्यूनंतर)
- मेडिकल रिपोर्ट आणि बिले (Medical Reports and Bills)
- गॅस कंपनीचे पत्र (Gas Company Letter)
- विमा पॉलिसीची प्रत (Copy of Insurance Policy)
विम्याची रक्कम (Insurance Amount):
- सिलेंडर स्फोटात जीवितहानी झाल्यास, विमा कंपनी ठराविक रक्कम नुकसानभरपाई म्हणून देते.
- विम्याची रक्कम विमा पॉलिसीवर अवलंबून असते.
अधिक माहितीसाठी (For More Information):
- तुम्ही तुमच्या गॅस कंपनीच्या वेबसाइटला भेट देऊन माहिती मिळवू शकता.
- विमा कंपनीच्या कस्टमर केअर (Customer Care) विभागाशी संपर्क साधू शकता.
उदाहरण (Example):
इंडियन ऑइल (Indian Oil), भारत पेट्रोलियम (Bharat Petroleum), आणि हिंदुस्तान पेट्रोलियम (Hindustan Petroleum) या कंपन्या त्यांच्या वितरकांमार्फत (Distributors) विमा पॉलिसी देतात.
टीप (Note):
गॅस सिलेंडरचा वापर करताना सुरक्षा नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.
हेल्पलाइन क्रमांक:
- १९०६ (LPG Emergency Helpline): हा क्रमांक एलपीजी संबंधित कोणत्याही आपत्कालीन स्थितीत मदतीसाठी उपलब्ध आहे.