4 उत्तरे
4
answers
गुगल शोध कोणी लावला?
7
Answer link
गुगलचे संस्थापक सर्जी ब्रिन आहेत व सहसंस्थापक लॅरी पेज हे आहेत .
गुगल बद्दल अधिक माहितीसाठी खालील लिंक क्लिक करा .
5
Answer link
गुगलचा शोध नाही. गुगलची स्थापना झाली आहे.
प्रश्न विचारताना आपल्या बुद्धीचे प्रदर्शन होईल असे प्रश्न विचारू नका.
प्रश्न विचारताना आपल्या बुद्धीचे प्रदर्शन होईल असे प्रश्न विचारू नका.
0
Answer link
गुगल (Google) चा शोध लैरी पेज (Larry Page) आणि सर्गेई ब्रिन (Sergey Brin) यांनी लावला. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठात (Stanford University) पीएचडी (Ph.D) करत असताना 1998 मध्ये गुगलची स्थापना केली.
सुरुवातीला, त्यांनी "BackRub" नावाचे सर्च इंजिन तयार केले, जे नंतर गुगल म्हणून ओळखले जाऊ लागले. गुगलने इंटरनेटवर माहिती शोधणे खूप सोपे केले, ज्यामुळे ते जगभरात लोकप्रिय झाले.
अधिक माहितीसाठी, आपण खालील लिंकला भेट देऊ शकता: