2 उत्तरे
2
answers
बचत गटाची नोंदणी कशी करावी?
6
Answer link
बचत गट नोंदणी कार्यक्रम
केवळ बचतगटांची निर्मिती म्हणजे उद्देश्यपुर्ती नव्हे, तर बचतगटांच्या माध्यमातुन स्वयंरोजगार निर्माण करुन बचतगटातील सदस्यांना आर्थिक स्वातंत्र्य मिळावे या करीता स्वयंसिध्दा बचतगट फाऊंडेशन झटत आहे. बचतगटांमार्फत स्वयंरोजगारित होण्याकरिता लागते ते कुशल मार्गदर्शन व योग्यते सहकार्य.
तुम्ही तुमचा बचत गट संस्मथेत नोंदवू शकता :
- जर तुम्हाला नवा गट स्थापन करावयाचा असेल
- अस्तित्वात असलेल्या बचतगटास सक्षम करुन स्वयंरोजगार निर्माण करणे
स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई, खालील सदस्यत्व प्रकाराअंतर्गत नोंदविलेल्या गटांना सेवा पुरविते.
सामान्य सदस्यत्व
१) संस्थेचे छत्र उपलब्ध केले जाते
२) फोन द्वारे मार्गदर्शन व पाठपुरावा
३) मासिक / त्रैमासिक न्यूजलेटर द्वारे माहिती पुरविली जाते
४) स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबईद्वारे आयोजित कार्यक्रमात शुल्कात ५०% सुट.
५) गटाद्वारे बनविल्या जाणा-या वस्तूंसाठी बाजारपेठ मिळविण्यासाठी मदत व मार्गदर्शन
६) सतत प्रेरणा, मार्गदर्शन व प्रशिक्षण पुरविले जाते
७) बचत गटांतील अंतर्गत प्रश्नांवर तोडगा व मार्गदर्शन
८) स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी प्रेरणा व मार्गदर्शन
आकारले जाणारे शुल्क : रु १००/- प्रति सदस्य
आपला गट नोंदविण्यासाठी येथे क्लिक करा
स्वयंसिध्दा फाऊंडेशन आपल्या वाटाड्याची भुमिका बजाविते व अपल्या गटासाठी सल्लागाराचे काम करते. संस्था बचतगटांच्या अंतर्गत व्यवहार व आर्थिक उलाढालीत संस्था हस्तक्षेप करत नाही..
आपणही आपला गट खालील लिंक क्लिक करुन नोंदवू शकता किंवा संस्था कार्यालयास भेट देऊन गट नोंदवू शकता. आपला गट येथे क्लिक करुन नोंदवा
स्वयंसिध्दा बचतगट फाऊंडेशन
ए २०३, आकार आर्केड, सीगल सहकारी सोसायटी,
दादीशेठ रोड, मालाड पश्चिम
मुंबई ४०००६४
फोन : ९९२०९८७५१२
ईमेल : swayamsiddhafoundation@gmail.com

स्वयंसिध्दा फाऊंडेशन, मुंबई

0
Answer link
बचत गटाची नोंदणी प्रक्रिया:
1. गट तयार करणे:
सर्वप्रथम, 10-20 सदस्यांचा एक गट तयार करा. हे सदस्य सामान्यतः महिला असाव्यात आणि एकाच सामाजिक-आर्थिक पार्श्वभूमीतून असाव्यात.
2. गटाचे नाव निश्चित करणे:
गटासाठी एक योग्य नाव निवडा.
3. अंतर्गत नियम आणि उपनियम तयार करणे:
- गटाचे नियम, बचत आणि कर्ज परतफेडीचे नियम तयार करा.
- ನಿಯಮಿತ बैठका घ्या आणि त्याचे रेकॉर्ड ठेवा.
4. बँक खाते उघडणे:
जवळच्या बँकेत जाऊन बचत गटाच्या नावाने खाते उघडा.
5. नोंदणीसाठी अर्ज:
तुम्ही खालीलपैकी कोणत्याही एका ठिकाणी नोंदणी करू शकता:
- ग्रामपंचायत: ग्रामपंचायतीमध्ये बचत गटाची नोंदणी करता येते.
- तालुका पंचायत समिती: येथेही नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
- जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA): DRDA कार्यालयात नोंदणी करता येते.
6. आवश्यक कागदपत्रे:
- गट सदस्यांची यादी ( List of members)
- गटाचे नाव व पत्ता (Name and address of the group)
- गटाचे नियम व उपनियम (Rules and regulations of the group)
- बँक खाते पासबुकची प्रत (Bank account passbook copy)
- आधार कार्ड (Aadhar card)
- पॅन कार्ड (Pan card) (असल्यास)
7. नोंदणी प्रमाणपत्र:
अर्ज आणि आवश्यक कागदपत्रे सादर केल्यानंतर, संबंधित प्राधिकारी तुमच्या गटाची नोंदणी करतात आणि तुम्हाला नोंदणी प्रमाणपत्र देतात.
नोंद: अचूक माहितीसाठी, तुमच्या स्थानिक ग्रामपंचायत कार्यालय किंवा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा (DRDA) कार्यालयाशी संपर्क साधा.