4 उत्तरे
4
answers
एपीजे अब्दुल कलाम कोण आहेत?
6
Answer link
💥
*🙏डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांचा प्रेरणादायी प्रवास👏*
-------------------------------------
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांची आज जयंती आहे. भारताचा माजी राष्ट्रपती, मिसाईल मॅन अशा अनेक नावांनी त्यांना ओळखलं जातं. एका नावाड्याचा मुलगा, वैज्ञानिक आणि देशाचा राष्ट्रपती, कलामांची ही वाटचाल थक्क करणारी आहे.
डॉ. कलाम यांनी अॅरोनॉटिकल इंजिनीअर म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली असली तरी शाळेच्या दिवसात त्यांनी घराघरात पेपर टाकण्याचं काम केलं होतं. पेपर टाकण्यापासून देशाला शक्तीशाली देश बनवणं आणि त्यानंतर भारताचे राष्ट्रपती बनणं हे मोठं यश आहे.
*🔹देशाच्या दोन मोठ्या यंत्रणांचे प्रमुख*
▪अब्दुल कलाम भारताच्या दोन मोठ्या यंत्रणांचे, अर्थात डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन (डीआरडीओ) आणि इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन (इस्रो)चे प्रमुख होते.
▪दोन्ही यंत्रणांमध्ये त्यांनी उल्लेखनीय काम केलं होतं.
▪भारताचं पहिलं रॉकेट एसएलव्ही-3 बनवण्यात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. पोलर सॅटेलाईट लॉन्च व्हेईकल (पीएसएलव्ही) बनवण्यातही त्यांचा मोठा वाटा होता.
▪त्याशिवाय भारताचं पहिलं क्षेपणास्त्र 'पृथ्वी' आणि त्यानंतर 'अग्नी' क्षेपणास्त्र बनवण्यातही डॉक्टर अब्दुल कलाम यांचं मोलाचं योगदान होतं.
*🔹अण्वस्त्र कार्यक्रमात भूमिका*
▪भारताने 1998 मध्ये जी अण्वस्त्र चाचणी केली होती, त्यातही डॉ. कलाम यांची भूमिका होती. त्यावेळी ते डीआरडीओचे प्रमुख होते.
▪भारताला शक्तीशाली देश बनवण्यात अब्दुल कलाम यांची मोठी भूमिका आहे.
▪जगातील मोजकेच राष्ट्राध्यक्ष असे असतील जे उच्चविद्याविभूषित असतील. जागतिक राजकारणात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. ते मानवतावादी होते.
▪इतकंच नाही तर ते मृत्यूदंडाच्याविरोधात होते, विशेषत: न्यायालयामार्फत देण्यात येणारी शिक्षा.
*🔹त्यांच्यासारखा दुसरा होणं अशक्य*
▪कलाम हे त्यांच्यासारखे एकमेव होते. त्यांच्यासारखं दुसरं होणं अशक्य आहे. मुलांशी असलेलं त्यांचं नातं हे अवर्णनीय होतं.
▪ते मोठे वैज्ञानिक तर होतेच पण राष्ट्रपती बनल्यानंतरही त्यांना मुलांमध्ये रमत होते. ते मुलांसोबत लहान मुलांसारखंच बोलत असत.
▪डॉ. कलाम जन्माने मुस्लिम होते, पण त्यांचा जन्म हिंदूबहुल रामेश्वरम शहरात झाला होता.
▪कलाम यांचं 'अग्निपंख' हे पुस्तक तरुणांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या भाषणांनी ते तरुणांमध्ये नवी उमेद जागी करत.
▪ज्यांचे विचार थोर असतील आणि विज्ञानात रस असेल, तेच असं कार्य करु शकतात.
खालील लिंक उघडून माहिती मिळवा.
DR.APJ अब्दुल कलाम माहिती
डॉ. कलाम यांनी एका शाळेमध्ये केलेल्या भाषणात १० नियम सांगितले जे कोणत्याही शाळेत शिकविले गेले पाहिजेत.*
आवडली पोस्ट तर नक्की शेअर करा
---------------------------------------------
👍 नियम १ – आयुष्य खडतर आहे, त्याची सवय करुन घ्या.
👍 नियम २ – जग कधीच तुमच्या स्वाभिमानाची पर्वा करत नाही. स्वत:बद्दल अभिमान बाळगण्याआधी काहीतरी करुन दाखवा. स्वतःला सिध्द करा.
👍 नियम ३ – कॉलेजमधुन बाहेर पडल्या पडल्या पाच आकडी पगाराची अपेक्षा करु नका. एका रात्रीत कोणी वाइस प्रेसिडंट होत नाही, त्या पदापर्यंत पोहोचण्यासाठी अपार कष्ट करावे लागतात .
👍 नियम ४ – आज कदाचीत तुम्हाला तुमचे शिक्षक कडक आणि भितीदायक वाटत असतील, कारण अजुन बॉस नावाचा प्राणी तुमच्या आयुष्यात यायचाय.
👍 नियम ५ – तुम्ही केलेली चुक ही सर्वस्वी तुमची चुक आहे आणि तुमचा पराजय हा सर्वस्वी तुमचा पराजय आहे. कोणाला दोष देऊ नका, झालेल्या चुकीपासुन धडा घ्या आणि पुढे चालत रहा.
👍 नियम ६ – तुमचे पालक तुम्ही जन्माला यायच्या आधी एवढे कंटाळवाणे आणि अरसिक नव्हते जेवढे तुम्हाला ते आता वाटतात. तुमचेच संगोपन करण्याठी त्यांनी जे अमाप कष्ट घेतलेत त्यामुळेच आज त्यांचा स्वभाव असा झाला आहे.
👍 नियम ७ – उत्तेजनार्थ पारितोषिक हा प्रकार फक्त शाळेतच पहायला मिळ्तो. काही शाळांमध्ये तर अगदी पास होइपर्यंत परीक्षा देता येते. बाहेरच्या जगातील पध्दत मात्र वेगळीच असते. ख-या जगात हरणार्याला कोणीही दुसरी संधी देण्यास तयार नसतो.
👍 नियम ८ – आयुष्याच्या शाळेत इयत्ता आणि तुकडी नसते, त्यामध्ये मे महिन्याची सुट्टी नसते. स्वतःचा शोध घ्यायला, नविन काही शिकायला कोणि तुम्हाला वेळ नाही देत. तो वेळ तुमचा तुम्हालाच शोधायचा असतो.
👍 नियम ९ – टीव्ही वरचे जीवन काही खरे नसते आणि खरे आयुष्य म्हणजे टीव्ही वरची सीरियल नसते. ख-या आयुष्यात आराम नसतो , असते ते फक्त काम आणि काम.
👍 नियम १० – स्वप्न ते नाहीत जे तुम्ही रात्री झोपेत बघतात , स्वप्न ते आहे जे तुम्हाला झोपूच देत नाही ।
Think Good!
Do Good!!
Be Good!!!

पूर्ण नाव : अबुल पाकीर ज़ैनुलाब्दीन अब्दुल कलाम
जन्म- 15 ऑक्टोबर 1931, (रामेश्वर, तमिळनाडू, भारत)
मृत्यू - 27 जुलै 2015 (मेघालयमधील शिलाँग)
वडील- जैनुलाबदिन अब्दुल
प्राथमिक शिक्षण : श्वार्त्ज हायस्कूल, रामअनंतपुरम
पदवी : सेंट जोसेफ कॉलेज, तिरुची (विज्ञान)
व्यावसायिक : 1954 ते 57 मध्ये एम.आय.टी. मद्रास येथून एअरोनॉटिकल इंजिनीअरिंगमध्ये डी.एम.आय.टी.
हे भारताचे अकरावे राष्ट्रपती होते.
आपल्या आगळ्या कार्यपद्धतीमुळे ते ‘लोकांचे राष्ट्रपती’ म्हणून लोकप्रिय झाले.
विज्ञानाचा परम भोक्ता असणारे डॉ. कलाम मनाने खूप संवेदनशील व साधे होते.
कलाम यांच्या सहकाऱ्यांनी कलाम यांचे ट्विटर अकाउंट सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला असून, ‘इन मेमरी ऑफ डॉ. कलाम’ या नावाने अकाउंट सुरू राहील
अब्दुल कलाम यांचे कार्य
1957 साली डिफेन्स रिसर्च अॅण्ड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनमध्ये (डीआरडीओ) वरिष्ठ वैज्ञानिकाचे सहायक म्हणून नोकरी.
भारताचे पहिले हलके विमान होवर क्राफ्ट विकसित करणाऱ्या चमूच्या प्रमुखपदी नियुक्ती. होवर क्राफ्ट विकसित.
1963 ते 1980 या कालावधीत इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशनमध्ये (इस्रो) काम.
1980 : इंदिरा गांधी यांनी इंटिग्रेटेड, गाईडेड मिसाईल डेव्हलपमेंट प्रोग्राम सुरू केला. याचे सतीश धवन पहिले संचालक होते. त्यानंतर या महत्त्वाकांक्षी योजनेची जबाबदारी डॉ. अब्दुल कलाम यांच्याकडे सोपविण्यात आली आणि भारताने क्षेपणास्त्राच्या क्षेत्रात स्वयंसिद्ध होण्याच्या दिशेने आगेकूच सुरू केली.
11 व 13 मे 1998 : पोखरण येथे दोन यशस्वी अणुचाचण्या घेण्यात आल्या. यात अब्दुल कलाम यांची भूमिका महत्त्वाची होती.
17 जुलै 2002 ते 24 जुलै 2007 : भारताचे 11 वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार सांभाळला. (त्यांच्या कार्यामुळे ते आजवरचे सर्वाधिक लोकप्रिय राष्ट्रपती ठरले.)
डॉ. अब्दुल कलाम यांना मिळालेले पुरस्कार :
१९८१-पद्मभूषण
१९९०-पद्मविभूषण
१९९७-भारतरत्न
१९९७-इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता
१९९८-वीर सावरकर पुरस्कार
२०००-रामानुजम पुरस्कार
२००७-ब्रिटिश रॉयल सोसायटीतर्फे किंग चार्ल्स (द्वितीय) पदक
२००७-वॉल्व्हरहॅम्फ्टन विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ सायन्स मानद पदवी
२००९-अमेरिकन सोसायटी ऑफ मेकॅनिकल इंजिनिअर्स संस्थेतर्फे हूवर पदक
२००९-अमेरिकेतील कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीतर्फे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
२०१०-वॉटलू विद्यापिठातर्फे डॉक्टर ऑफ इंजिनिअरिंग
२०११-एस. गुजराथी विद्यापीठाचा डॉक्टर ऑफ सायन्स
२०११-इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअर संस्थेचे मानाचे सभासदत्व
२०१२-डॉक्टर ऑफ लॉ (सिमॉन फ्रेजर विद्यापीठ)
२०१४-डॉक्टर ऑफ सायन्स (एबिनबर्ग विद्यापीठ, इंग्लंड)
1. डॉ. अब्दुल कलाम यांची ग्रंथसंपदा
डेव्हलपमेंट इन फ्ल्यूइड मेकॅनिक्स अॅण्ड स्पेस टेक्नोलॉजी
इंडिया २०२०: ए व्हिजन फॉर दी न्यू मिलेनियम
विंग्ज ऑफ फायर (मराठीत अनुवाद - अग्नपिंख)
इग्नायटेड माईंड्स: अनलिशिंग दी पॉवर विदिन इंडिया
दी ल्यूमिनस स्पार्क्स
मशिन इंडिया
इन्स्पायरिंग थॉट्स
इनडॉमटिेबल स्पिरीट्स
एनव्हिजनिंग अॅन एम्पॉवर्ड नेशन
यू आर बॉर्न टू ब्लॉसम : टेक माय जर्नी बियाँड
टर्निंग पॉईंट्स : ए जर्नी थ्रु चॅलेंजेस
टार्गेट थ्री बलियिन
माय जर्नीः ट्रान्सफॉर्मिंग ड्रीम्स इन्टू अॅक्शन्स
ए मॅनीफेस्टो फॉर चेंज : ए सिक्वेल टू इंडिया २०२०
ट्रान्सेंडिंग माय स्पिरिच्युअल एक्सपिरियन्स विथ प्रमुख स्वामीजी
रिइग्नायटेड : सायंटिफकि पाथवेज टू ए ब्रायटर फ्यूचर

0
Answer link
ए.पी.जे. अब्दुल कलाम, ज्यांना 'भारताचे मिसाइल मॅन' म्हणूनही ओळखले जाते, हे एक भारतीय शास्त्रज्ञ आणि राजकारणी होते.
त्यांनी भारताच्या ११ व्या राष्ट्रपती म्हणून २००२ ते २००७ या काळात सेवा बजावली.
कलाम यांचा जन्म १५ ऑक्टोबर १९३१ रोजी रामेश्वरम, तामिळनाडू येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव अवुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम होते.
त्यांनी एरोस्पेस अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर त्यांनी संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO) आणि भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) मध्ये काम केले.
भारताच्या अणुबॉम्ब चाचणीमध्ये त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
१९९७ मध्ये त्यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
२७ जुलै २०१५ रोजी शिलॉंग येथे त्यांचे निधन झाले.
अधिक माहितीसाठी: