
तालुका माहिती
तळा तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या रायगड जिल्ह्यातील एक तालुका आहे.
भौगोलिक माहिती:
- तळा तालुका रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागात आहे.
- या तालुक्याच्या पूर्वेला माणगाव तालुका, दक्षिणेला श्रीवर्धन तालुका, पश्चिमेला अरबी समुद्र आणि उत्तरेला रोहा तालुका आहे.
- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग या तालुक्यातून जातो.
लोकसंख्या:
- २०११ च्या जनगणनेनुसार, तळा तालुक्याची लोकसंख्या सुमारे ५०,००० आहे.
माण तालुका हा सातारा जिल्ह्याच्या पूर्व भागात असलेला एक तालुका आहे. हा तालुका दुष्काळी असून येथे पावसाचे प्रमाण अत्यंत कमी आहे. यामुळे येथील शेती पावसावर अवलंबून असते.
- क्षेत्रफळ: माण तालुक्याचे एकूण क्षेत्रफळ सुमारे ६६८.०४ चौरस किलोमीटर आहे.
- स्थान: हा तालुका सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील बाजूला आहे.
- हवामान: माण तालुका हा उष्ण व कोरड्या हवामानाचा प्रदेश आहे. येथे पर्जन्यमान सरासरी ५०० मि.मी. पेक्षा कमी असते.
२०११ च्या जनगणनेनुसार माण तालुक्याची लोकसंख्या सुमारे ८०,००० आहे. येथे ग्रामीण भागाची लोकसंख्या जास्त आहे.
- शेती: माण तालुका हा मुख्यतः शेतीवर अवलंबून आहे. पावसाचे प्रमाण कमी असल्यामुळे येथे ज्वारी, बाजरी, मटकी, आणि काही प्रमाणात डाळिंब, बोर यांसारखी फळझाडे घेतली जातात.
- दुग्ध व्यवसाय: काही प्रमाणात लोक दुग्ध व्यवसायात सक्रिय आहेत.
- इतर व्यवसाय: तालुक्यात छोटे उद्योग आणि काही प्रमाणात सेवा क्षेत्रातही लोक कार्यरत आहेत.
- शिक्षण: माण तालुक्यात प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा आहेत.
- आरोग्य: तालुक्यात प्राथमिक आरोग्य केंद्रे आणि ग्रामीण रुग्णालये आहेत.
- पाणीपुरवठा: पाणीपुरवठ्याच्या योजना आहेत, परंतु पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे अनेक अडचणी येतात.
- शिखर शिंगणापूर: हे माण तालुक्यातील प्रसिद्ध धार्मिक स्थळ आहे. येथे महादेवाचे प्राचीन मंदिर आहे आणि श्रावण महिन्यात मोठी यात्रा भरते.
- ओढा: येथे ऐतिहासिक किल्ला आहे.
माण तालुका हा कायम दुष्काळग्रस्त राहिला आहे. पाण्याची कमतरता, अनियमित पाऊस आणि जमिनीची धूप यांसारख्या समस्या येथे नेहमी असतात. शासनाने या भागासाठी अनेक योजना राबविल्या आहेत, परंतु त्यांची अंमलबजावणी प्रभावीपणे होणे आवश्यक आहे.
माण तालुका रस्ते मार्गाने इतर शहरांशी जोडलेला आहे. बस आणि इतर खाजगी वाहनांनी येथे प्रवास करता येतो.
- दहिवडी
- म्हसवड
- विळद
- शिरगाव
- शिंगणापूर
अशा प्रकारे, माण तालुका हा भौगोलिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या वैशिष्ट्यपूर्ण आहे.
अधिक माहितीसाठी, आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता:
- सातारा जिल्हा Official Website: https://satara.gov.in/
पाथरी हा परभणी जिल्ह्यातील महत्वाचा तालुका आहे.
पाथरी तालुक्याचे मुख्यालय पाथरी हे शहर असून तेथे नगरपालिका आहे.
लोकसंख्या विषयक माहिती
ते १९.२५ अंश उत्तर रेखावृत्त व ७६.४५ अंश पूर्व अक्षवृत्तावर आहे. २०११ च्या जणगणनेनुसार पाथरी शहराची लोकसंख्या ३६८५३ असून त्यापैकी पुरुष १९०२५ व स्त्रिया १७८२८ आहेत. पाथरी शहरातील लोकसंख्येप्रमाणे स्त्री पुरुष प्रमाण ९३७ इतके आहे. शहराचा साक्षरता दर ७८.२० % इतका आहे. अनुसूचित जातीची टक्केवारी १२.०४ % तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या ०.८३ % आहे.
वाहतूक विषयक माहिती
पाथरी हे शहर राष्ट्रीय महामार्ग २२२ ( कल्याण ते निर्मल) वर स्थित आहे. सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन मानवत रोड हे १७ किमी अंतरावर आहे. हे शहर जिल्हा मुख्यालय परभणी पासून पश्चिमेला ४३ किमी अंतरावर आहे. आणि विभागीय मुख्यालय औरंगाबाद पासून १५१ किमी वर आहे. सर्वात जवळचे विमानतळ औरंगाबाद येथे आहे.
पाथरी तालुका
पाथरी तालुक्याच्या पूर्व दिशेला मानवत तालुका, पश्चिम दिशेला माजलगाव तालुका, उत्तर दिशेला सेलु तालुका, उत्तर दिशेला परतूर तालुका आहे. पाथरी तालुक्यात ७३ गावे आहेत.
पाथरी
परभणी जिल्ह्यातील एक तालुका
इतर भाषांत वाचा
पहारा
संपादन करा
गुणक: 19°15′0″N 76°27′0″E / 19.25°N 76.45°E
?पाथरी
महाराष्ट्र • भारत
— तालुका —
गुणक: 19°15′0″N 76°27′0″E / 19.25°N 76.45°E
प्रमाणवेळ
भाप्रवे (यूटीसी+५:३०)
भाषा
मराठी
तहसील
पाथरी
पंचायत समिती
पाथरी
राज्याच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर हे एक ऐतिहासिक शहर आणि तालुका. घोड नदीच्या किना-यावरील हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. घोड नदीच्या सान्निध्यामुळे हे शहर घोडनदी या नावानेही ओळखले जाते. शहराच्या नियोजनासाठी नगरपालिका आहे.
शिरूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले असता, हा तालुका अहमदनगर राज्य मार्गावरील नैऋत्येकडील २४ किलोमीटरवरील भीमा नदीपासून सुरू होतो आणि त्याच मार्गावर ५० किलोमीटरवरील घोड नदीच्या तीरावर संपतो. शिरूर परिसराचे भौगोलिक अवलोकन केल्यास, अनेक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा दिसून येतात. मराठेशाहीत सन १८१८ मध्ये कोरेगाव-भीमा येथे मराठ्यांची ब्रिटिशांबरोबर मोठी लढाई झाली होती. हिंदूपदपातशाहीचे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक असलेले वढू बुद्रुक, पेशवाईमध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मस्तानी हिला इनाम दिलेले केंदूर, पाबळ येथील मस्तानी महाल, संतोबा यांचे कान्हूर, भूगर्भ वैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे इनामगाव, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनानी नेताजी पालकर यांचे वास्तव्य असलेले तांदळी, रांजणगाव येथील महागणपती ही त्यापैकी काही ठळक गावे.
अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
http://www.psshirur.in/?m=1
इतर आकर्षणे
बार्शी शहरापासून २३ कि.मी वर श्री संतनाथ नगरी आहे. ज्याला वैराग असे म्हटले जाते. वैराग हे वैराग्याची भुमी म्हणुन ओळखले जाते. येथे श्री संतनाथ महाराज यांची समाधी आहे. वैरागचा दर बुधवारी बाजार भरतो. वैराग मधील शेळीचा बाजार प्रसिद्ध आहे. वैराग हे ठिकाण आता एक शिक्षणाच्या दष्टीने वाडत आहे. येथे सौ. सुवर्णलता गांधी महाविदयालय, विदयामंदीर कॉलेज असे काही मोठी कॉलेजेस व महाविदयालये आहेत. वैराग मध्ये भोगावती सहकारी साखर कारखाना आहे.
वैराग पासुन १३ कि.मी वर माढा रोड वर तडवळे हे ठिकाण आहे. येथे श्री भगवती मातेचे मंदीर आहे. हे मंदीर भव्य असुन या देवी ची अशी कथा सांगितली जाते कि या देवी ची मुर्ती ही गावातील भोगावती नदीत सापडली असुन ती मुर्ती त्यावेळी तळहता एवढया आकाराची होती, व सध्या हि मुर्ती 5 ते साडे पाच फुड एवढया आकाराची आहे. ही मुर्ती अगदी तुळजापुरच्या देवी प्रमाणे असुन, या देवीची तुळजापुरच्या देवी प्रमाणे पौर्णीमेला यात्रा भरते. पौर्णीमेला पुर्ण गावातुन देवीचा छबिणा काढला जोतो. गावातील भगवती माता हि जागृत देवी असुन गावातील लोकांची गावकर्यांची खुप श्रध्दा आहे. भगवती माते ची मिरवणुक ही भव्या असते. गावच्या यात्रेस परगाव चे लोग येतात. तडवळे हे गाव भोगावती नदीकाठी असुन,यावली व ढोराळे गावानजीक आहे.