3 उत्तरे
3
answers
शिरूर तालुक्याविषयी माहिती मिळेल का?
3
Answer link
राज्याच्या पुणे जिल्ह्यातील शिरूर हे एक ऐतिहासिक शहर आणि तालुका. घोड नदीच्या किना-यावरील हे शहर पुणे आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर वसले आहे. घोड नदीच्या सान्निध्यामुळे हे शहर घोडनदी या नावानेही ओळखले जाते. शहराच्या नियोजनासाठी नगरपालिका आहे.
शिरूरला ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसा लाभला आहे. भौगोलिकदृष्ट्या पाहिले असता, हा तालुका अहमदनगर राज्य मार्गावरील नैऋत्येकडील २४ किलोमीटरवरील भीमा नदीपासून सुरू होतो आणि त्याच मार्गावर ५० किलोमीटरवरील घोड नदीच्या तीरावर संपतो. शिरूर परिसराचे भौगोलिक अवलोकन केल्यास, अनेक ठिकाणी इतिहासाच्या पाऊलखुणा दिसून येतात. मराठेशाहीत सन १८१८ मध्ये कोरेगाव-भीमा येथे मराठ्यांची ब्रिटिशांबरोबर मोठी लढाई झाली होती. हिंदूपदपातशाहीचे छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मारक असलेले वढू बुद्रुक, पेशवाईमध्ये पहिल्या बाजीराव पेशव्यांनी मस्तानी हिला इनाम दिलेले केंदूर, पाबळ येथील मस्तानी महाल, संतोबा यांचे कान्हूर, भूगर्भ वैज्ञानिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे इनामगाव, छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनानी नेताजी पालकर यांचे वास्तव्य असलेले तांदळी, रांजणगाव येथील महागणपती ही त्यापैकी काही ठळक गावे.
अधिक माहितीसाठी दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
http://www.psshirur.in/?m=1
3
Answer link
शिरूर तालुका हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्याचा एक तालुका आहे.
शिरूर तालुका
Shirur tehsil in Pune district.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील शिरूर तालुका दर्शविणारे स्थान
राज्य
महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा
पुणे
जिल्हा उप-विभाग
मावळ
मुख्यालय
शिरूर
गावे
संपादन करा
शिरूर तालुक्यात १०५ गावे आहेत.[१]
अरणगांव
आंधळगांव
आंबळे
आपटी
आमदाबाद
आलेगांव पागा
इचकेवाडी
इनामगांव
उरळगांव
कोंढापुरी
केंदूर
कोरेगांव भिमा
कोहकडेवाडी
कोळगांव डोळस
करंजावणे
करंदी
करडे
कवठे (यमाई )
काठापुर खुर्द
कासारी
कान्हुर मेसाई
कारेगांव
कुरुळी
खंडाळे
खैरेनगर
खैरेवाडी
गणेगांव खालसा
गणेगांव दुमाला
गोलेगाव
गुनाट
चव्हाणवाडी
चिंचोली
चिंचणी
चांडोह
जांबुत
जातेगांव खुर्द
जातेगांव बुद्रुक
टाकळी भिमा
टाकळी हाजी
डोंगरगण
डिंग्रजवाडी
सणसवाडी
सोनेसांगवी
सविंदणे
सादलगांव
वाजेवाडी
ढोकसांगवी
न्हावरा
नागरगांव
निमगांव दुडे
निमगांव भोगी
निमगांव म्हाळुंगी
निमोणे
निर्वी
दरेकरवाडी
तळेगांव ढमढेरे
दहिवडी
तांदळी
धानोरे
धामारी
धुमाळवाडी
फराटवाडी
18.58472,74.42701* पिंपरखेड
भांबर्डे
पिंपरी दुमाला
पिंपळसुटी
पिंपळे खालसा
पिंपळे जगताप
फाकटे
पाबळ
बाभूळसर खुर्द
बाभूळसर बुद्रुक
पारोडी
बुरुंजवाडी
मोटेवाडी
म्हसे बुद्रुक
मलठण
रांजणगांव गणपती
रांजणगांव सांडस
मांडवगण फराटा
राऊतवाडी
राक्षेवाडी
मिडगुलवाडी
रावडेवाडी
माळवाडी
मुंंजाळवाडी
मुखई मुखईमध्ये कालभैरव मंदिर आहे.
लाखेवाडी
वडगांव रासाई
वडनेर खुर्द
वढु बुद्रुक
शरदवाडी
वरुडे
शिंगाडवाडी
शिंदोडी
शिक्रापुर
वाघाळे
वाजेवाडी
विठ्ठलवाडी
शास्ताबाद
शिरसगांव काटा
शिरुर
शिरूर न.पा.
शिवतक्रार म्हाळुंगी
हिवरे
शिरूर तालुका
Shirur tehsil in Pune district.png
महाराष्ट्र राज्याच्या पुणे जिल्ह्याच्या नकाशावरील शिरूर तालुका दर्शविणारे स्थान
राज्य
महाराष्ट्र, भारत ध्वज भारत
जिल्हा
पुणे
जिल्हा उप-विभाग
मावळ
मुख्यालय
शिरूर
गावे
संपादन करा
शिरूर तालुक्यात १०५ गावे आहेत.[१]
अरणगांव
आंधळगांव
आंबळे
आपटी
आमदाबाद
आलेगांव पागा
इचकेवाडी
इनामगांव
उरळगांव
कोंढापुरी
केंदूर
कोरेगांव भिमा
कोहकडेवाडी
कोळगांव डोळस
करंजावणे
करंदी
करडे
कवठे (यमाई )
काठापुर खुर्द
कासारी
कान्हुर मेसाई
कारेगांव
कुरुळी
खंडाळे
खैरेनगर
खैरेवाडी
गणेगांव खालसा
गणेगांव दुमाला
गोलेगाव
गुनाट
चव्हाणवाडी
चिंचोली
चिंचणी
चांडोह
जांबुत
जातेगांव खुर्द
जातेगांव बुद्रुक
टाकळी भिमा
टाकळी हाजी
डोंगरगण
डिंग्रजवाडी
सणसवाडी
सोनेसांगवी
सविंदणे
सादलगांव
वाजेवाडी
ढोकसांगवी
न्हावरा
नागरगांव
निमगांव दुडे
निमगांव भोगी
निमगांव म्हाळुंगी
निमोणे
निर्वी
दरेकरवाडी
तळेगांव ढमढेरे
दहिवडी
तांदळी
धानोरे
धामारी
धुमाळवाडी
फराटवाडी
18.58472,74.42701* पिंपरखेड
भांबर्डे
पिंपरी दुमाला
पिंपळसुटी
पिंपळे खालसा
पिंपळे जगताप
फाकटे
पाबळ
बाभूळसर खुर्द
बाभूळसर बुद्रुक
पारोडी
बुरुंजवाडी
मोटेवाडी
म्हसे बुद्रुक
मलठण
रांजणगांव गणपती
रांजणगांव सांडस
मांडवगण फराटा
राऊतवाडी
राक्षेवाडी
मिडगुलवाडी
रावडेवाडी
माळवाडी
मुंंजाळवाडी
मुखई मुखईमध्ये कालभैरव मंदिर आहे.
लाखेवाडी
वडगांव रासाई
वडनेर खुर्द
वढु बुद्रुक
शरदवाडी
वरुडे
शिंगाडवाडी
शिंदोडी
शिक्रापुर
वाघाळे
वाजेवाडी
विठ्ठलवाडी
शास्ताबाद
शिरसगांव काटा
शिरुर
शिरूर न.पा.
शिवतक्रार म्हाळुंगी
हिवरे
0
Answer link
div >