भेसळ
3
Answer link
अन्न भेसळ म्हणजे काय ?
भेसळ प्रतिबंधक कायद्याप्रमाणे पुढील बाबींना भेसळ म्हणतात. :अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे एखाद्या अन्नपदार्थात कमी प्रतीचा माल मिसळणे. उदा. गोडेतेलात करडईचे तेल मिसळणे, शुध्द तुपात वनस्पती तूप मिसळणे. अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे. उदा. मिठाईत विषारी रंग मिसळणे.मूळ पदार्थाऐवजी बनावट माल वापरणे उदा. केशराच्या ऐवजी मक्याच्या कणसाचे रंगवलेले तुरे वापरणे. चहाच्या ऐवजी लाकडाचा भुसा रंगवून वापरणे. कायद्याने ठरवून दिलेल्या पदार्थांऐवजी दुसराच पदार्थ मिसळणे. उदा. साखर मिसळण्याऐवजी एक दुसराच गोड पदार्थ (सॅकरिन) मिसळणे. एखाद्या अन्नपदार्थात सडलेले, कुजलेले, खराब किंवा किडलेले पदार्थ असणे. एखाद्या पदार्थात विषारी अंश असणे. एखाद्या पदार्थात मर्यादेपेक्षा जास्त अयोग्य रंग मिसळलेला असणे. एखाद्या पदार्थात ते टिकवण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश सापडणे. ठरलेल्या गुणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेचा पदार्थ असणे.
0
Answer link
नमस्कार, तुमच्या प्रश्नाबद्दल धन्यवाद.
रोजच्या आहारात होणारी भेसळ आणि काही कंपन्यांना सरकारकडून मिळणारी परवानगी याबद्दल तुम्ही चिंता व्यक्त केली आहे, हे अगदी स्वाभाविक आहे. यासंदर्भात काही माहिती आणि उपाय खालीलप्रमाणे:
सरकारचे लक्ष आणि भूमिका:
-
अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India - FSSAI):
FSSAI ही संस्था देशातील अन्न सुरक्षा आणि मानके निश्चित करते. भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास, त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार FSSAI ला आहेत.
-
भेसळ प्रतिबंधक कायदे:
सरकारने भेसळ रोखण्यासाठी अनेक कायदे केले आहेत. या कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्या कंपन्यांवर आणि व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाते.
-
सरकारी योजना आणि जागरूकता कार्यक्रम:
सरकार वेळोवेळी भेसळविरोधी जागरूकता कार्यक्रम आयोजित करते. तसेच, अन्नपदार्थांमधील भेसळ ओळखण्यासाठी मार्गदर्शन करते.
नागरिक म्हणून आपण काय करू शकतो:
-
जागरूकता:
भेसळयुक्त अन्नपदार्थांविषयी अधिकाधिक माहिती मिळवा. FSSAI च्या संकेतस्थळावर याबद्दल उपयुक्त माहिती उपलब्ध आहे.
-
खरेदी करताना काळजी घ्या:
उत्पादनांची गुणवत्ता तपासा. FSSAI चा 'ॲगमार्क' (Agmark) लोगो पाहूनच उत्पादने खरेदी करा. पाकिटावर उत्पादनाची माहिती व्यवस्थित वाचा.
-
तक्रार करा:
भेसळयुक्त अन्नपदार्थ आढळल्यास FSSAI कडे तक्रार करा. तुम्ही ग्राहक म्हणून तुमच्या हक्कांचा वापर करा.
-
सामूहिक आवाज:
* एकत्र येऊन स्थानिक पातळीवर जनजागृती करा. * भेसळविरोधी मोहिमांमध्ये सहभागी व्हा. * सामाजिक संस्था आणि ग्राहक मंच यांच्या माध्यमातून आवाज उठवा.
-
आरटीआय (RTI) चा वापर:
माहिती अधिकार कायद्याचा वापर करून, सरकार आणि कंपन्यांकडून अन्नपदार्थांच्या गुणवत्तेबद्दल माहिती मिळवा.
उदाहरण:
२०२३ मध्ये, FSSAI ने भेसळयुक्त तेल आणि मसाल्यांच्या विरोधात देशभरात मोहीम चालवली. अनेक ठिकाणी छापे टाकून भेसळयुक्त पदार्थ जप्त केले आणि संबंधितांवर कारवाई केली.
निष्कर्ष:
अन्नपदार्थांमधील भेसळ रोखण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे, पण नागरिकांच्या सक्रिय सहभागातूनच हे अधिक प्रभावीपणे करता येईल.
अतिरिक्त माहितीसाठी:
1
Answer link
भेसळीचा पदार्थ : विटांची भुकटी, मीठ, तोंडाला लावण्याची पावडर. भेसळ ओळखण्यासाठी : चमचाभर मिरची पावडर काचेच्या ग्लासमध्ये पाण्यात टाकल्यानंतर तळाला चिकट थर राहिल्यास ती विटेची भुकटी असते.
लाल मिरचीच्या पावडरमध्ये रोडामिन मिसळले जाते. हे तपासण्यासाठी एका टेस्टटयूबमध्ये लात तिखटाचे दोन ग्रॅम (अर्धा चमचा) नमुना घेऊन त्यावर 5 मि.ली. ऍसिटोन टाका. (मुली नेलपॉलिश काढण्यासाठी वापरतात तो द्राव ऍसिटोन असतो.) यातून ताबडतोब लाल रंग उठल्यास रोडामिन आहे असे समजा. लाल तिखटात काही वेळा विटकरीचा भुगा मिसळला जातो. यासाठी हे तिखट ग्लासभर पाण्यात टाका. विटकरीचा अंश वेगाने खाली जातो तर मिरचीचे तिखट पाण्यावर बराचवेळ तरंगते आणि हळूहळू खाली जाते.
5
Answer link
*🌀 डालडामिक्स आइस्क्रीमचीच चलती!🌀*
______________________________
अनेक भागांत काही बोगस कंपन्यांनी दुधाऐवजी डालडामिक्स आइस्क्रीमचा पुरवठा सुरू केल्याचे दिसत आहे. खरे आइस्क्रीम आणि हे डालडामिक्स आइस्क्रीम यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नसल्याने ग्राहकही या बनावट आइस्क्रीमला बळी पडत आहेत. ही डालडामिक्स आइस्क्रीम्स आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अपायकारक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=434331560298106&id=100011637976439
ही बनावट डालडामिक्स आइस्क्रीम्स संबंधित कंपन्यांच्या दृष्टीने विविधांगी फायद्याची ठरत आहेत. एकतर दुधाच्या मलईपेक्षा डालडा स्वस्त आहे. दुसरी बाब म्हणजे दूध मलईपासून बनवलेली खरी आइस्क्रीम्स सर्वसाधारण तापमानात जास्त काळ राहू शकत नाहीत, ती लगेच विरघळतात. ती सुरक्षित ठेवायची असतील तर नेहमी उणे तपमानातच ठेवावी लागतात. उणे तपमानात जरी ठेवली तरी दुधाच्या मलईपासून बनवलेली आइस्क्रीम्स फार फार तर महिनाभर टिकतात. त्यानंतर त्याचा स्वाद बदलून ती खराब होऊन जातात. दुधाच्या आइस्क्रीम्ससाठी अखंडित वीज पुरवठ्याची सोय असावी लागते. वीजपुरवठा काही काळ खंडित झाला तर दुधापासून बनवलेली खरी आइस्क्रीम्स खराब होऊ लागतात. त्याचप्रमाणे खर्या आइस्क्रीम्सची वाहतूकसुद्धा वातानुकूलित यंत्रणा असलेल्या वाहनातून करावी लागते.माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,डालड्यापासून बनविण्यात येत असलेल्या बनावट आइस्क्रीम्सना यापैकी कशाचीच आवश्यकता लागत नाही. सर्वसाधारण तपमानातसुद्धा डालड्या पासून बनविलेली आइस्क्रीम्स न विरघळता सुरक्षित राहू शकतात, सर्वसाधारण तपमानात ती विरघळण्याचा धोका नसतो. ही बनावट आइस्क्रीम्स नेहमी उणे तपमानातच ठेवली पाहिजेत अशातलाही भाग नाही, अगदी दीर्घ काळपर्यंत ती सर्वसाधारण तपमानात न विरघळता सुरक्षित राहतात. त्यामुळे बनावट कंपन्यांच्या दृष्टीने त्यांची वाहतूकही जोखमीची ठरत नाही, साध्या वाहनातूनसुद्धा त्यांची कितीही दूरच्या अंतरावर वाहतूक करता येते. वर्षभर जरी ठेवली तरी ही डालड्यापासून बनविलेली आइस्क्रीम्स खराब होण्याचाही धोका नसतो. वीजपुरवठा सुरळीत असला काय आणि नसला काय, या आइस्क्रीम्सवर त्याचा फार काही परिणाम होत नाही. त्यामुळे या बनावट आइस्क्रीम कंपन्यांचा वीज खर्च कमी होतो. कच्चा मालाचा दर कमी, वाहतूक खर्च कमी, विजेचा खर्च कमी या कारणांमुळे डालडामिक्स आइस्क्रीम कंपन्यांना अधिक नफा मिळत आहे. त्यामुळेच या कंपन्या दुधाऐवजी डालडामिक्स आइस्क्रीम्स बनविताना दिसत आहेत.
आज बाजारात अनेक खाद्यपदार्थांमध्ये वेगवेगळ्या फ्लेवर्सचा वापर केला जातो. असेच वेगवेगळे फ्लेवर्स आणि अन्य काही खाद्यपदार्थांचा वापर या बनावट आइस्क्रीम्समध्ये करण्यात येतो. खाण्याच्या वेळेस ही बनावट आइस्क्रीम्स अतिशीत असल्यामुळे आणि त्यातील वेगवेगळ्या फ्लेवर्समुळे खरी की खोटी, अथवा मलईमिक्स की डालडामिक्स ते सहजासहजी समजून येत नाही. अगदी चांगल्या चांगल्या आणि नामवंत कंपन्यांच्या फ्लेवर्सपेक्षाही अधिक चांगले फ्लेवर्स या बनावट आइस्क्रीम्समध्ये वापरण्यात येतात. त्यामुळे ग्राहकही त्याकडे आकर्षित होताना दिसत आहेत. आइस्क्रीम बनविण्याची थोडीफार प्रक्रिया आणि डालड्यासह अन्य काही खाद्यपदार्थांची भेसळ करून ही बनावट आइस्क्रीम्स तयार होत आहेत.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
नामवंत कंपन्यांच्या आइस्क्रीम्सच्या फ्लेवर्सपेक्षा चांगले फ्लेवर्स आणि किंमतही कमी असल्यामुळे ग्राहकही या बनावट आइस्क्रीम्सना बळी पडताना दिसत आहेत; मात्र आइस्क्रीमची चव चाखण्याच्या नादात आपण डालडा खात आहोत, याची ग्राहकांना जाणीवही होताना दिसत नाही. तसेच या डालडामिक्स बनावट आइस्क्रीम्समुळे ग्राहकांच्या आरोग्यावर जे विपरीत परिणाम होत आहेत ते वेगळेच. त्यामुळे प्रशासनाने कारवाई करून या डालडामिक्स बनावट आइस्क्रीम्सचे उच्चाटन करण्याची गरज आहे.

*_🤔🥛कशी ओळखाल दुधातील भेसळ?_*
_वाढत्या महागाईमुळे अनेकदा अन्नपदार्थांमध्ये भेसळ केली जाते, किंवा त्याच्या दर्जा कमी केला जातो. अनेकदा अशा भेसळयुक्त पदार्थांमुळे आपल्या शरीराला नुकसान होत असतं. गेल्या काही दिवसांपासून बाजारात विकलं जाणारं दूधही भेसळयुक्त असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे आरोग्यासाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते_
🙄 *_१० टक्के दूध भेसळयुक्त_*
भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणाने (एफएसएसएआय) नुकत्याच केलेल्या एका अभ्यासात मोठा खुलासा केला आहे. भारतात विकलं जाणरं जवळपास १० टक्के दूध आपल्या आरोग्यासाठी हानिकारक असल्याचं या अभ्यासातून समोर आलं आहे. या १० टक्क्यांमध्ये ४० टक्के प्रमाण हे पिशवीबंद दूधाचं आहे. ज्याचा आपल्या दररोजच्या खाण्यात मोठ्या प्रमाणात वापर केला जातो.
*_🤔कसे ओळखाल भेसळयुक्त दूध_*
◼भेसळ नसलेलं दूध साठवल्यावरही रंग बदलत नाही. भेसळयुक्त दूधाचा रंग काही वेळानंतर बदलून तो पिवळा होतो.
◼भेसळ नसलेल्या दुधात यूरिया असल्यास ते हलक्या पिवळसर रंगाचं वाटतं. परंतु भेसळयुक्त दुधात यूरिया मिसळल्यास ते गडद पिवळ्या रंगाचं होतं.
◼भेसळ नसलेलं दूध हातांवर चोळल्यास चिकटपणा जाणवत नाही. तर भेसळ असलेलं दूध हातांवर चोळल्यास काही प्रमाणात साबणासारखा चिकटपणा जाणवतो

तुमच्या ऑफिसमधील किचनमध्ये प्लास्टिकसारखी अंडी येत आहेत आणि गेल्या 1 महिन्यापासून हा प्रकार चालू आहे, तर तुम्ही खालील ठिकाणी तक्रार करू शकता:
-
ऑफिस व्यवस्थापन (Office Management):
- पहिला उपाय म्हणून तुम्ही तुमच्या ऑफिसमधील व्यवस्थापन टीमला (Management Team) याबद्दल माहिती द्या. त्यांना सांगा की अंड्यांची गुणवत्ता ठीक नाही आणि त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो.
-
कॅन्टीन व्यवस्थापक (Canteen Manager):
- कॅन्टीनचा व्यवस्थापक या नात्याने त्यांची जबाबदारी आहे की त्यांनी चांगल्या प्रतीचे अन्नपदार्थ कर्मचाऱ्यांसाठी उपलब्ध करावे. त्यांना याबद्दल माहिती देऊन तुम्ही या समस्येचं निराकरण करण्यास सांगू शकता.
-
अन्न सुरक्षा विभाग (Food Safety Department):
- जर ऑफिस व्यवस्थापन आणि कॅन्टीन व्यवस्थापक यांच्याकडून काही प्रतिसाद मिळाला नाही, तर तुम्ही अन्न सुरक्षा विभागात तक्रार करू शकता.
- भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (Food Safety and Standards Authority of India - FSSAI): यांच्याकडे तुम्ही https://www.fssai.gov.in/ या वेबसाईटवर किंवा त्यांच्या टोल फ्री नंबरवर संपर्क साधू शकता.
-
ग्राहक न्यायालय (Consumer Court):
- जर तुमच्या तक्रारीवर कोणतीही कार्यवाही झाली नाही, तर तुम्ही ग्राहक न्यायालयात देखील तक्रार दाखल करू शकता.
टीप: तक्रार करताना तुमच्याकडे आलेल्या प्लास्टिकसारख्या अंड्यांचे नमुने (samples) आणि खरेदीची पावती (bill) जपून ठेवा.
2
Answer link
(३ डिसेंबर २०१७ ची माहिती सेवाची फेसबुक पोस्ट)
_____________
*🌀 डालडामिक्स आइस्क्रीमचीच चलती!🌀*
🍧🍧🍧🍧🍧🍧🍧
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
कोल्हापूर : सुनील कदम
जिल्ह्याच्या अनेक भागांत काही बोगस कंपन्यांनी दुधाऐवजी डालडामिक्स आइस्क्रीमचा पुरवठा सुरू केल्याचे दिसत आहे. खरे आइस्क्रीम आणि हे डालडामिक्स आइस्क्रीम यांच्यातील फरक चटकन लक्षात येत नसल्याने ग्राहकही या बनावट आइस्क्रीमला बळी पडत आहेत. ही डालडामिक्स आइस्क्रीम्स आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत अपायकारक असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
ही बनावट डालडामिक्स आइस्क्रीम्स संबंधित कंपन्यांच्या दृष्टीने विविधांगी फायद्याची ठरत आहेत. एकतर दुधाच्या मलईपेक्षा डालडा स्वस्त आहे.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=434331560298106&id=100011637976439
दुसरी बाब म्हणजे दूध मलईपासून बनवलेली खरी आइस्क्रीम्स सर्वसाधारण तापमानात जास्त काळ राहू शकत नाहीत, ती लगेच विरघळतात. ती सुरक्षित ठेवायची असतील तर नेहमी उणे तपमानातच ठेवावी लागतात. उणे तपमानात जरी ठेवली तरी दुधाच्या मलईपासून बनवलेली आइस्क्रीम्स फार फार तर महिनाभर टिकतात. त्यानंतर त्याचा स्वाद बदलून ती खराब होऊन जातात. दुधाच्या आइस्क्रीम्ससाठी अखंडित वीज पुरवठ्याची सोय असावी लागते. वीजपुरवठा काही काळ खंडित झाला तर दुधापासून बनवलेली खरी आइस्क्रीम्स खराब होऊ लागतात. त्याचप्रमाणे खर्या आइस्क्रीम्सची वाहतूकसुद्धा वातानुकूलित यंत्रणा असलेल्या वाहनातून करावी लागते.
माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव
डालड्यापासून बनविण्यात येत असलेल्या बनावट आइस्क्रीम्सना यापैकी कशाचीच आवश्यकता लागत नाही. सर्वसाधारण तपमानातसुद्धा डालड्या पासून बनविलेली आइस्क्रीम्स न विरघळता सुरक्षित राहू शकतात, सर्वसाधारण तपमानात ती विरघळण्याचा धोका नसतो. ही बनावट आइस्क्रीम्स नेहमी उणे तपमानातच ठेवली पाहिजेत अशातलाही भाग नाही, अगदी दीर्घ काळपर्यंत ती सर्वसाधारण तपमानात न विरघळता सुरक्षित राहतात. त्यामुळे बनावट कंपन्यांच्या दृष्टीने त्यांची वाहतूकही जोखमीची ठरत नाही, साध्या वाहनातूनसुद्धा त्यांची कितीही दूरच्या अंतरावर वाहतूक करता येते. वर्षभर जरी ठेवली तरी ही डालड्यापासून बनविलेली आइस्क्रीम्स खराब होण्याचाही धोका नसतो. वीजपुरवठा सुरळीत असला काय आणि नसला काय, या आइस्क्रीम्सवर त्याचा फार काही परिणाम होत नाही. त्यामुळे या बनावट आइस्क्रीम कंपन्यांचा वीज खर्च कमी होतो. कच्चा मालाचा दर कमी, वाहतूक खर्च कमी, विजेचा खर्च कमी या कारणांमुळे डालडामिक्स आइस्क्रीम कंपन्यांना अधिक नफा मिळत आहे. त्यामुळेच या कंपन्या दुधाऐवजी डालडामिक्स आइस्क्रीम्स बनविताना दिसत आहेत.

_____