
गूढ
विश्वास ठेवा अगर ठेवु नका, पण या जागा याच कारणासाठी प्रसिध्द आहेत.*
*_☬ म्हणजे, भुतांना कसं घनदाट जंगलातील एकाकी वाडा, विहीर, जुनं झाड असं सगळं आवडतं. गजबजलेल्या मुंबईत ☠भुतं कुठून येणार?_*
पण मुंबईत देखील भुतांच्या बऱ्याच कथा प्रचलित आहेत…! एवढंच नाही तर काही जागा भुताटकीच्या अफवांमुळे प्रसिद्ध झाल्यात!
*☠❗मुंबई उच्च न्यायालय ☠❗*
या बाबतीत किती तथ्य आहे ते माहित नाही, पण म्हणतात की, मुंबई उच्च न्यायालयामध्ये जेव्हा कधी खुनाच्या खटल्याची सुनावणी असते, तेव्हा हे भूत शिवीगाळ करते आणि आपली दहशत निर्माण करते.
*❗☠मुकेश मिल्स, कुलाबा❗ ☠*
मुकेश मिल्स मुंबईमधील झपाटलेल्या ठिकाणांपैकी एक ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. १८७० मध्ये या मिलला आग लागली होती. तेव्हापासून ही संपूर्ण मिल निर्जन आहे. हे ठिकाण बॉलीवुड चित्रपटांच्या शूटसाठी खूप प्रसिद्ध आहे.
पण येथे अनेक कलाकारांना विचित्र आकृत्या दिसल्याने बहुतांश शूट मध्येच बंद करावे लागले होते.
*☠❗ आरे मिल्क कॉलनी ☠❗*
आरे मिल्क कॉलनी ही दुतर्फा झाडांनी आच्छादलेली आहे. हे ठिकाण दिसायला जरी खूप सुंदर असले तरी येथे रस्त्यावर खूप अपघात झाले आहेत. काही वाहन चालकांचे म्हणणे आहे की, त्यांना एक साडी घातलेली बाई लहान मुलासह दिसली, तिने त्यांना गाडी थांबवण्यास सांगितले आणि नंतर गायब झाली.
*काहीजण सांगतात की, जर गाडी थांबवली तर ती बाई गाडीचा पाठलाग करते. काहीजणांनी असेही सांगितले आहे की, त्यांना लहान मुलगा आणि म्हातारा माणूस दिसला आणि ते काहीवेळाने गायब झाले. त्यामुळे रात्रीच्यावेळी चालक या ठिकाणा वरून प्रवास करणे टाळतात.ᴍᵃʰⁱᵗⁱ ˢᵉᵛᵃ ᵍʳᵒᵘᵖ, ᴘᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃᵒⁿ* *☠❗ग्रँड पॅरडी टॉवर्सचा आठवा मजला☠❗*
ग्रँड पॅरडी मुंबईच्या उच्चभ्रू भागामध्ये स्थित आहे. ग्रँड पॅरडी टॉवरमुळे अनेक लोकांवर दुर्दैव ओढवले आहे. पहिली घटना इथे अशी घडली की, एका जोडप्याने या टॉवरच्या आठव्या मजल्यावरून उडी घेतली.
त्याच्या पुढीलवर्षी देखील तसेच घडले. दुसऱ्या एका कुटुंबातील लोकांनी सुद्धा त्यांच्या फ्लॅटमधून उडी मारली. अश्या अनेक घटना घडल्या.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट, त्यामुळे ह्या टॉवरचा आठवा मजला झपाटलेला आहे असे मानले जाते. हा या टॉवर शहरातील सर्वात भीतीदायक ठिकाणांपैकी एक मानला जातो.
*❗☠ टॉवर ऑफ सायलंस ☠❗*
ही पारसी लोकांची जागा आहे. या ठिकाणावर पारसी लोकांचे मृतदेह गिधाडांना खाण्यासाठी लटकवले जातात. गजबजलेल्या मुंबईतील ही जागा खूप निर्जन असून मलबार टेकडीवर स्थित आहे.
या ठिकाणी कोणत्याही अप्रिय घटना घडलेल्या नाहीत. पण तरीही या ठिकाणा जवळून जाताना अस्वस्थ वाटते असं अनेकदा नमूद केलं जातं.
*❗☠ संजय गांधी राष्ट्रीय उद्यान ☠❗*
मुंबईतील हा भाग निसर्गवेड्यांच्या अतिशय पसंतीचा आहे. येथे असलेली वनसंपदा देखील पाहण्याजोगी आहेत. पण हा भाग अजून एका कारणामुळे चर्चेत असतो – भुताटकी!
येथे येणाऱ्या – जाणाऱ्या लोकांना खूप वेळा अडवणारा आत्मा दिसला आहे आणि त्यामुळे हा भाग झपाटलेला आहे असे असा दावा वारंवार केला जातो.
*❗☠ डिसोझा चाळ, माहीम ☠❗*
या चाळीमध्ये एका बाईचा आत्मा दिसतो असे म्हटले जाते. एक दिवस ही बाई चाळीतील विहिरीमधून पाणी भरत असताना अचानक त्या विहिरीची भिंत तुटली आणि ती विहिरीत पडली. त्यातच तिचा मृत्यू झाला. तेव्हापासून ती रात्रीची चाळीमध्ये दिसते असा दावा अनेकांनी केला आहे.
*❗☠ वृंदावन सोसायटी ☠❗*
वृंदावन सोसायटी ही ठाणे खाडीच्या अगदी पुढे स्थित आहे. येथील एका इमारतीवरून काही वर्षापूर्वी एका माणसाने आत्महत्या केली होती असे सांगितले जाते. या सोसायटीमधील भूत थोडे गमतीशीर आहे. हे भूत लोकांना कानाखाली मारते.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,या माणसाचा मृत्यू झाल्यानंतर येथील सुरक्षा रक्षकांबरोबर अश्या कितीतरी घटना घडल्या आहेत. रात्री कधी या सुरक्षा रक्षकांचा डोळा लागल्यास हे भूत त्यांना कानाखाली वाजवून झोपेतून जागे करते किंवा गळा दाबते असे म्हणतात.
*❗☠ पूनम चेम्बर्स ☠❗*
मुंबईमध्ये १९९३ साली झालेले साखळी बॉम्बस्फोट आणि त्यानंतर १९९७ मध्ये येथे बी विंगची पडलेली भिंत या दोन्ही घटनांमध्ये मृत पावलेल्या माणसांचे आत्मा येथे भटकत असल्याचे सांगितले जाते.
*💀 बी विंगमध्ये जे लोक मध्यरात्रीपर्यंत काम करतात, त्यांना घरी जाताना पायऱ्यांचा वापर करू नये असे सक्तीने सांगितले आहे.💀*
इमारतीच्या वॉचमेन आणि कंपनींच्या सुरक्षा रक्षकांनी रात्रीचे दारे, खिडक्या हलून चित्रविचित्र आवाज येतात अशी तक्रार खूप वेळा केली आहे.
*❗☠नासेरवंजवाडी, माहीम ☠❗*
हे ठिकाण माहीम स्थानकाच्या जवळ आहे. येथे राहणाऱ्या मालकाची हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून त्याचा आत्मा येथे भटकत असल्याचे सांगितले जाते.
त्या मालकाला जाळण्यात आले होते. त्यामुळे तो मध्यरात्रीनंतर त्याच्या मार्गात येणाऱ्याला खूप यातना देतो. त्याला जिथे जाळण्यात आले होते, तेथील विहीर आता झाकून टाकण्यात आली आहे.
धुरंधर कोण?
तुम्ही धुरंधर कोणाबद्दल बोलत आहात हे स्पष्ट होत नाही. कृपया अधिक माहिती द्या जेणेकरून मी तुम्हाला अचूक उत्तर देऊ शकेन.
साक्षात्कार आणि वाळवी:
साक्षात्कार (Spiritual Awakening) ही एक आंतरिक बाब आहे. साक्षात्कार झाल्यानंतर अंगावर वाळवी लागली, असे होण्याचे काही नैसर्गिक कारण नाही.
अंगावर वाळवी लागणे हे एक शारीरिक कारण असू शकते, ज्याचा साक्षात्कार होण्याच्या अनुभवाशी थेट संबंध नसेल. वाळवी लाकडी वस्तूंना लागते. त्यामुळे, या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत.
बर्म्युडा त्रिकोणातील विमाने कोसळणे, बोटी बुडणे, घड्याळे थांबणे यांसारख्या घटनांमागे अनेक वैज्ञानिक कारणे असू शकतात. या त्रिकोणामध्ये अनेकदा खराब हवामान, चुंबकीय विसंगती आणि मानवी चुकांसारख्या गोष्टी घडतात. या विशिष्ट क्षेत्रात शक्तिशाली समुद्री प्रवाह आणि अचानक येणारी वादळे जहाजे आणि विमानांसाठी धोकादायक ठरू शकतात.
या घटनांमागील काही संभाव्य कारणे:
- खराब हवामान: बर्म्युडा त्रिकोणामध्ये अनेकदा हरिकेन (Hurricane) आणि इतर गंभीर वादळे येतात, ज्यामुळे जहाजे आणि विमाने भरकटू शकतात.
- समुद्री प्रवाह: गल्फ स्ट्रीम (Gulf Stream) नावाचा शक्तिशाली समुद्री प्रवाह या क्षेत्रातून वाहतो, ज्यामुळे जहाजांचे नियंत्रण सुटण्याची शक्यता असते.
- चुंबकीय विसंगती: या त्रिकोणामध्ये चुंबकीय क्षेत्रातील बदलांमुळे compass म्हणजेच दिशादर्शक यंत्रणेत बिघाड होऊ शकतो.
- मिथेन वायूचे उत्सर्जन: समुद्राच्या तळाशी मिथेन वायूचे मोठे साठे आहेत. काहीवेळा हे वायू अचानक बाहेर पडल्यास पाण्याची घनता कमी होते आणि जहाजे बुडू शकतात.
- मानवी चुका: खराब हवामान आणि इतर धोक्यांमुळे वैमानिक आणि खलाशांकडून चुका होण्याची शक्यता वाढते.
बर्म्युडा त्रिकोणातील रहस्यमय घटनांमागे परकीय शक्तींचा हस्तक्षेप असल्याचा कोणताही ठोस पुरावा नाही. बहुतेक घटना नैसर्गिक आणि वैज्ञानिक कारणांमुळे घडतात, ज्याला अनेकदा रहस्यमय स्वरूप दिले जाते.
अधिक माहितीसाठी काही संदर्भ:
या घटनांमागे कोणती एकच शक्ती कार्यरत आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे, परंतु अनेक वैज्ञानिक कारणे एकत्रितपणे या प्रदेशाला धोकादायक बनवतात.

ani kala jadu vr ek pustak ahe "Indrajal" ..pn mi sangnar ki hi pustak tumhi vachu nka.just for knowledge sangitla ahe mi
हा त्रिकोण बर्मुडा-फ्लोरिडा-पुरतो रिको या तीन जागा एकत्रित येऊन तयार झाला आहे
त्यांच्या म्हणण्यानुसार या ट्रँगलमध्ये प्रवेश केल्यास तेथे कोणतीही इलेक्ट्रॉनिक device काम करणे बंद करते,
या जागेविषयी भरपूर बोलले जाते, त्यामध्ये ५ सप्टेंबर १९४५ रोजी अमेरिकेचे ५ तारपिडो विमान अचानक गायब झाले ते आपले रुटीन ट्रेनिंग करण्यासाठी निघाले होते ते त्या त्रिकोण मध्ये घुसले आणि गायब झाले,
आता पाहू याचा वैज्ञानिक दृष्टीकोण रसायनशास्त्राच्या माहिती नुसार त्या त्रिकोनांमध्ये मिथेन हायड्रेट जास्ती मात्रामध्ये आहे,
या मिथेन हायड्रेट चे स्फोट होतात व हा इतका भयानक असतो जे या एरिया मध्ये येईल त्याला आपल्यामध्ये सामावून घेते,
या स्फोटा मुळे आकाशा मधील विमान पण या मध्ये येऊ शकते, भरपूर लोकांनी या विषयी आपले मत मांडले आहे त्याच्या मते
तेथे इलेक्ट्रॉनिक फॉग तयार होतात,या नुसार तेथे हेक्सागॉन चे ढग तयार होतात, ज्याची शक्ती एका स्फोट प्रमाणे असते, याचा जोडीला शक्तीशाली हवा पण असते जेकी १७० मैले/तास इतक्या वेगाने वाहते, यामुळे विमान आपापले नियंत्रण बिघडते, आणि या इलेक्ट्रॉनिक फॉग मुळे तेथे इलेक्ट्रॉनिक device काम करणे बंद करते, अश्या भरपूर गोष्टी आहेत जे या त्रिकोणा मध्ये घडल्या आहेत, खाली बरमुडा त्रिकोण याचा pic टाकला आहे
*****धन्यवाद*****
