Topic icon

गर्भनिरोधक

0

गर्भनिरोधक गोळी अनवॉन्टेड ७२ (Unwanted 72) ही असुरक्षित लैंगिक संबंधानंतर गर्भधारणा टाळण्यासाठी वापरली जाते. ही गोळी लैंगिक संबंधानंतर शक्य तितक्या लवकर घ्यावी, जास्तीत जास्त ७२ तासांच्या आत घेणे सुरक्षित मानले जाते.

जर तुम्ही ही गोळी सेक्स करण्यापूर्वी घेतली तर:

  • या गोळीचा परिणाम होण्याची शक्यता कमी होते, कारण ही गोळी relationship नंतर गर्भधारणा रोखण्यासाठी बनवलेली आहे.
  • Unwanted 72 ही नियमित गर्भनिरोधक गोळी नाही. त्यामुळे ती नियमितपणे घेणे योग्य नाही.

महत्वाचे:

  • गर्भनिरोधनासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
  • कोणतीही गोळी घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे आरोग्यासाठी आवश्यक आहे.
उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980
0
कंडोम, गर्भनिरोधक गोळ्या, तांबी
उत्तर लिहिले · 28/10/2021
कर्म · 200
0
खात्रीशीर गर्भ राहणार नाही अशी कोणतीही वेळ नाही.
बऱ्याचदा स्त्रीबीज हे दीर्घकाळ शरीरात राहते, तर शुक्राणूदेखील पाच ते सात दिवस जिवंत राहतात. त्यामुळे तुम्ही असा अनुमान लावू शकत नाही.
असे असले तरीही मासिक पाळीनंतर लगेच चार-पाच दिवस गर्भधारणा होण्याची शक्यता कमी असते.
मात्र जर तुम्हाला मूल नको असेल, तर निरोध वापरून संभोग करावा, रामभरोसे राहू नका.
उत्तर लिहिले · 25/7/2021
कर्म · 61495
0
उत्तर लिहिले · 22/3/2025
कर्म · 980
7
हा विषय फारस कोणी बोलत नाही आपला समाज हा नेहमी अशे विषय चारचौघात बोलायला टाळतात. मुलीची मासिक पाळी आल्या पासून 15 दिवस( 1तारखेला जर पाळी आली असेल तर 15 तारखे पर्यंत) तुम्ही जर सेक्स केलं निरोध न वापरता तर दिवस राहतात( काहींना अपवाद)। कस आहे पाहिले 4 दिवस मुली शकतो टाळता कारण white discharge जात असतो. पण सेक्स केलंच दिवस राहण्याचे चान्स कमी असता (आधीच सगळं बाहेर येत असत) (काहींना अपवाद). नाही तर सरळ पाळी आल्यापासून 21 दिवस जाऊ द्या त्या नंतर तुम्ही बिनानिरोध सेक्स करू शकता. unwanted pregnancy  टाळायची असेल तर ipill or unwanted pregnancy घेऊ शकता 72 तासाच्या आत. पण फार गरज असेल तरच घ्या. ह्या गोळ्या फार emergency असलं तर घ्या करण ह्या हानिकारक असता मुलीच्या मासिक चक्र हे सर्व बुघडून टाकतात न सारख सारखं वापर केला तर ह्याचे दुष्परिणाम देखील आहे.

उत्तर लिहिले · 21/5/2020
कर्म · 1185
2
१ ) कंडोम वापरल्याने मानवी इम्युनोडेफिशियन्सी व्हायरस (एचआयव्ही) यासारख्या लैंगिक आजारांचा धोका कमी होतो.
२ ) गर्भनिरोधक
उत्तर लिहिले · 2/11/2019
कर्म · 15490
6
 


  कंडोमचा शोध लागण्याआधी गर्भधारणा रोखण्यासाठी लोक वापरायच्या या विचित्र पद्धती 

____________________________
.     *_माहिती सेवा ग्रूप,पेठवडगाव_*
   *╰──────•◈•──────╯*
____________________________
https://bit.ly/35bFBBs
.        📯 *_दि. ६ सप्टेंबर २०२०_* 📯
खूप आधीपासून माणसाने गर्भधारणा होऊ नये म्हणून अनेक पद्धतीचा उपयोग केला आहे आणि त्याचेच अपडेटेड व्हर्जन म्हणजे आजकाल बाजारात मिळणार कंडोम. पूर्वीच्या इजिप्त मध्ये अकासिया या झाडाची पाने, मध एका मऊ कापडासोबत गर्भधारणेच्या मार्गात ठेवले जायचे जेणेकरून ते शुक्राणूला अडवतील.
        *आजच्या काळात नको असलेली गर्भधारणा होण्यापासून रोखण्यासाठी अनेक उपाय आहे. त्यातल्या त्यात कंडोम हा सर्वात सोपा आणि सुरक्षित पर्याय म्हणून वापरला जातो. पण ज्या काळात कंडोम किवा आजच्या आधुनिक युगात उपलब्ध असलेल्या सुरक्षित पर्यायांपैकी हे सर्व साधनं उपलब्ध नव्हते तेव्हा स्त्रिया गर्भवती होण्यापासून वाचण्यासाठी कुठले कुठले उपाय करत असतील? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडला असेल.*
╔══╗
║██║      _*M⃟   a⃟   h⃟   i⃟   t⃟   i⃟  * _
╚══╝
▄ █ ▄ █ ▄ 🔳 █ ▄🔲 █
*- - - - - - - - - - - -●*
_*🥀 ᵐᵃʰiᵗi ˢᵉᵛᵃ ᵍʳºᵘᵖ, ᵖᵉᵗʰᵛᵃᵈᵍᵃºⁿ*_
____________________________
तेव्हाचे लोक गर्भधारणा रोखण्यासाठी खूप विचित्र अश्या पद्धतींचा वापर करायचे जाणून घेऊया कोणत्या होत्या त्या पद्धती ग्रीसमध्ये नको असेलेली गर्भधारणा रोखण्यासाठी स्त्रियांना लोखंडाचे पाणी प्यायला द्यायचे  असे पाणी ज्यात लोहार आपले अवजार थंड करतो. हे पाणी पिल्याने शुक्राणू हे योनीतच नष्ट होऊन जात. तर चीनमध्ये स्त्रियांना लेड आणि मर्क्युरीचे मिक्श्चर प्यायला दिले जात होते. हे मिक्श्चर इतके घातक होते की यामुळे गर्भाशयच नाही तर किडनी आणि मेंदूला देखील इजा पोहोचत होती.आपण वाचत आहात माहिती सेवा ग्रूप पेठवडगावची पोस्ट,इंडोनेशियामध्ये कंडोमचा शोध लागण्याआधी स्त्रिया अफूच्या झाडाचा वापर संभोग करताना करायच्या जेणेकरून त्या गर्भवती होणार नाहीत. गर्भधारणा होण्यापासून थांबिण्यासाठी आधीच्या काळी लोक लिंबाचा वापर देखील करत असतं. असे मानल्या जाते की, ह्यामध्ये सायट्रस अॅसिड जे स्पर्म ला नष्ट करू शकतात. पण हा उपाय ही धोकादायक आहे.
पूर्ण इतिहास वाचताना आणि इथे लिहिताना आधीच्या स्त्रियांनी किती त्रास सहन केलाय याची प्रचिती येते. पिल्स ठीक आहे पण संततीनिरोधनाची साधन खूपच विचित्र होती. बहुतेकांमुळे संसर्ग आणि शारीरिक वेदना व्हायच्या.
आतापर्यंत झालेल्या सुधारणेला सलाम
https://bit.ly/35bFBBs
____________________________
*🛡ʷʰᵃᵗˢᵃᵖᵖ 9890875498* *☜♡☞*
┏━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┓
    _*माहिती सेवा ग्रूप पेठवडगाव*_
┗━━━━━°❀•°:🎀:°•❀°━━━━━┛