लैंगिक आरोग्य
गर्भनिरोधक
मी माझ्या गर्लफ्रेंडला एक दिवस सेक्स केला आणि थोडं वीर्य पण तिच्या योनीमध्ये गेलं, तर ती गर्भवती तर नाही होणार ना? तसं झालं नाही पाहिजे, त्यासाठी काय करावं?
2 उत्तरे
2
answers
मी माझ्या गर्लफ्रेंडला एक दिवस सेक्स केला आणि थोडं वीर्य पण तिच्या योनीमध्ये गेलं, तर ती गर्भवती तर नाही होणार ना? तसं झालं नाही पाहिजे, त्यासाठी काय करावं?
7
Answer link
हा विषय फारस कोणी बोलत नाही आपला समाज हा नेहमी अशे विषय चारचौघात बोलायला टाळतात. मुलीची मासिक पाळी आल्या पासून 15 दिवस( 1तारखेला जर पाळी आली असेल तर 15 तारखे पर्यंत) तुम्ही जर सेक्स केलं निरोध न वापरता तर दिवस राहतात( काहींना अपवाद)। कस आहे पाहिले 4 दिवस मुली शकतो टाळता कारण white discharge जात असतो. पण सेक्स केलंच दिवस राहण्याचे चान्स कमी असता (आधीच सगळं बाहेर येत असत) (काहींना अपवाद). नाही तर सरळ पाळी आल्यापासून 21 दिवस जाऊ द्या त्या नंतर तुम्ही बिनानिरोध सेक्स करू शकता. unwanted pregnancy टाळायची असेल तर ipill or unwanted pregnancy घेऊ शकता 72 तासाच्या आत. पण फार गरज असेल तरच घ्या. ह्या गोळ्या फार emergency असलं तर घ्या करण ह्या हानिकारक असता मुलीच्या मासिक चक्र हे सर्व बुघडून टाकतात न सारख सारखं वापर केला तर ह्याचे दुष्परिणाम देखील आहे.
0
Answer link
तुमच्या माहितीनुसार, तुमची गर्लफ्रेंड गर्भवती राहू नये यासाठी तुम्ही काही गोष्टी करू शकता:
1. गर्भनिरोधक गोळ्या (Emergency Contraceptive Pills):
- जर असुरक्षित संबंधानंतर ७२ तासांच्या आत गर्भनिरोधक गोळी घेतली, तर गर्भधारणा टाळता येऊ शकते.
- ही गोळी मेडिकल स्टोअरमध्ये उपलब्ध असते.
2. डॉक्टरांचा सल्ला (Consult a Doctor):
- तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणे अधिक चांगले राहील. ते तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील.
- स्त्रीरोगतज्ज्ञांकडून (Gynecologist) मार्गदर्शन घ्या.
3. गर्भधारणा चाचणी (Pregnancy Test):
- संबंधानंतर काही दिवसांनी गर्भधारणा चाचणी करा. बहुतेक चाचण्या संबंधानंतर २-३ आठवड्यांनी अचूक निकाल देतात.
4. भविष्यात घ्यावयाची काळजी (Future Precautions):
- भविष्यात गर्भधारणा टाळण्यासाठी कंडोमचा वापर करा.
- दीर्घकालीन गर्भनिरोधक उपायांसाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.
Disclaimer: ही माहिती केवळ तुमच्या ज्ञानात भर टाकण्यासाठी आहे. अधिक माहितीसाठी आणि उपचारांसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.