खगोलशास्त्र व्याख्या

सायंकाळी म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

सायंकाळी म्हणजे काय?

1
सायंकाळी म्हणजे संध्याकाळी 
सायंकाळी म्हणजे ती वेळ जेव्हा दिवस मावळतो व रात्र सुरू होते. थकलेल्या मनांना आपापल्या घरट्याची ओढ लागलेली असते. तो मंद वारा हळूच स्पर्श करून जातो व त्याच्या सवे मनही आभाळात उंच उडायला लागते.
उत्तर लिहिले · 3/12/2023
कर्म · 53750
0

सायंकाळ म्हणजे दिवस मावळताना आणि रात्र सुरू होण्याच्या मधला काळ.

सूर्य मावळल्यानंतर प्रकाश कमी होतो आणि हळूहळू अंधार वाढू लागतो. या वेळेला संध्याकाळ किंवा सायंकाळ म्हणतात.

उदाहरण:

  • सायंकाळी खेळायला मजा येते.
  • संध्याकाळी दिवे लागतात.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5300

Related Questions

सूर्यमालेत किती ग्रह आहेत?
कोठा म्हणजे काय?
खोली म्हणजे काय?
पूळन म्हणजे काय?
सौरमंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता?
सूर्यमालेतील ग्रह क्रमाने लिहा?
मध्यरात्र कशाला म्हणतात?