2 उत्तरे
2
answers
देवणी गाईचे मूळ स्थान कोणते आहे?
0
Answer link

मूळ स्थान: ही जात देवणी, बालाघाट, अहमदपुर, उदगीर, उस्मानाब द या ठिकाणी आढळते.
वैशिष्ट्ये: तोंड काळे पांढरे, तांबडा पांढरा रंग किंवा ठिपके, लांब कान गिरचेहरा एका जातीसारखा वेतामध्ये दुग्धोत्पादन ९०० १००० किलो फॅट ४.५% असते
देवणी-
या जातीच्या गाई महाराष्ट्रातील बीड नांदेड या ओ
ओलीस भेटतात. या गाईचा दुहेरी कामासाठी उपयोग होतो जसे की दूध उत्पादन व शेतीचे काम. या जातीचे आमची १५ वर्षे ३०० दिवस दुधाची असते तसेच सरसफा दूध ११०० चालते.
देवणी गायी या जातीची जनावरे मराठवाडा, हैद्राबाद,उदगीर,देवगिरी या भागात आढळतात. या जातीची जनावरे रंगाने पांढरी असून त्यावर कधीकधी तांबडे काळे ठिपके आढळतात. ही जनावरे शरीराने धिप्पाड असून लांबलचक असतात. शिंगे मध्यम जाड किंचित आत वळलेली,कपाळाचा भाग सपाट किंचित पुढे आलेला, कान लांब,शेपटी लांब,गायीच्या मानाने कास भरदार.या जातीची गाय एका विताला १००० ते १२०० लिटर दूध देते.या जातीचे बैल मोठे व कणखर असल्याने शेतीला चांगला उपयोग होतो. ही जात संकरित पैदासी करिता बरी आहे. देवणी जातीची कालवड ४० ते ५० महिन्यात विते.
.
0
Answer link
देवणी गायीचे मूळ स्थान लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यात आहे.
ह्या गायी प्रामुख्याने मराठवाड्यात आढळतात.
अधिक माहितीसाठी: