1 उत्तर
1
answers
भारतातील कोणत्या राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे?
0
Answer link
भारतामध्ये गुजरात राज्याला सर्वाधिक लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.
गुजरात राज्याला १६०० किलोमीटर लांबीचा समुद्रकिनारा लाभलेला आहे.
भारतातील समुद्रकिनाऱ्याची एकूण लांबी ७,५१६.६ किलोमीटर आहे.
संदर्भ: