प्राणी मांजर वर्गीकरण

पोपट, गाय, कुत्रा, मांजर - विसंगत पद?

2 उत्तरे
2 answers

पोपट, गाय, कुत्रा, मांजर - विसंगत पद?

0
गाय, कुत्रा, मांजर हे भूचर प्राणी आहेत पोपट हे पक्षी आहे, तो उडतो.
उत्तर लिहिले · 7/8/2023
कर्म · 7460
0

या प्रश्नातील विसंगत पद पोपट आहे.

स्पष्टीकरण:

  • गाय, कुत्रा आणि मांजर हे पाळीव प्राणी आहेत.
  • पोपट हा पक्षी आहे.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5500

Related Questions

वर्गीकरण या शोधणे चा अर्थ सांगून ग्रंथ वर्गीकरण म्हणजे काय ते स्पष्ट करा?
वर्गीकरण पद्धतीचा अभ्यास यातील कोलन वर्गीकरण स्पष्ट करा?
रॉबर्ट विटकर यांनी सजीवांची किती गटात विभागणी केली?
सजीवांचे वर्गीकरण माहीत लिहा?
वंश उत्पत्तीच्या कारणांनुसार माशांचे पाच घटक स्पष्ट करा?
एनएसटीआय वर्गीकरणाच्या पद्धती विशद करा?
एका प्रकाराच्या अनेक वस्तूंमध्ये एक समान तत्त्व असते, त्याला काय म्हणतात?