2 उत्तरे
2
answers
VPN आणि रमी यांचा काही संबंध आहे का?
1
Answer link
काहीही संबंध नाही.
इंटरनेट वापरत असताना आपली ओळख लपवण्यासाठी लोक व्हीपीएन वापरतात.
तुम्ही जर कुठली अति खाजगी बाब करत नसाल, तर तुम्हाला VPN ची गरज नाही.
मात्र तुम्ही जर VPN वापरून एखादा ऑनलाइन गुन्हा करत असाल, तर मात्र ते बेकायदेशीर आहे आणि तुम्हाला सायबर कायद्यानुसार शिक्षा होऊ शकते.
0
Answer link
मला माफ करा, मला नक्की कशाबद्दल मदत करायची आहे, हे स्पष्ट होत नाहीये. अधिक उपयुक्त प्रतिसाद देण्यासाठी, कृपया तुमचा उद्देश अधिक स्पष्ट करा.