भारत सर्वप्रथम रेडिओ तंत्रज्ञान

भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली?

2 उत्तरे
2 answers

भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात कुठे व कधी झाली?

1
भारतात रेडिओ प्रसारणासंबंधीचे प्रयोग १९१५ साली सुरू झाले. 

बीबीसीच्या धर्तीवर इंग्रज सरकारने भारतात इंडियन ब्राॅडकास्टिंग काॅर्पोरेशन स्थापन करून पहिल्यांदा रेडिओ प्रसारणासाठी मुंबई केंद्र निर्माण केले. मात्र प्रत्यक्ष प्रसारणास सुरुवात १९२४ साली मद्रास येथे सुरू झालेल्या एका खाजगी संस्थेने केली.

२३ जुलै १९२७ ला देशात पहिल्या आकाशवाणी केंद्राची स्थापना मुंबईत झाली होती.

उत्तर लिहिले · 26/3/2023
कर्म · 7460
0

भारतामध्ये सर्वप्रथम रेडिओ प्रसारणाची सुरुवात मुंबई येथे १९२७ साली झाली.

इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी (IBC) या खाजगी कंपनीने याची सुरुवात केली.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3000

Related Questions

नॉर्मलायझेशन कसे केले जाते?
सिस्टम सॉफ्टवेअर काय असते? सॉफ्टवेअर मध्ये कोणत्या प्रकारचे प्रोग्राम अंतर्भूत असतात?
इन्फॉर्मेशन सिस्टिमचे भाग स्पष्ट करा?
सीपीग्राम्स वरील तक्रार मी फीडबॅक न देता सुद्धा संबंधित अधिकार्यांना बंद करता येते का?
आपले सरकार पोर्टल व्हॉट्सॲपवर उपलब्ध आहे का?
आपण पाठवलेला ईमेल समोरील व्यक्तीने वाचला आहे हे कसे कळेल?
मला दिवसात एक दोन तासांसाठी मोबाईल ऑटोमॅटिक चालू बंद चालू अशी सेटिंग कशी करावी?