2 उत्तरे
2
answers
समुद्र या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
0
Answer link
समुद्राचा समानार्थी शब्द - समुद्र, सागर, दर्या, सिंधू, रत्नाकर, अंबुधी, जलधी, नीरराशी, पयोधी, अर्णव, उदधी आहे.