3 उत्तरे
3
answers
समता संघाची स्थापना कोणी केली?
0
Answer link
समता संघ स्थापना महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी केली.
खेड्यातील महिलांना शिक्षित करण्याच्या कार्याकडेही अधिक लक्ष द्यायला हवे असे ठरवून त्यांनी ‘महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ’ नावाची संस्था उभी केली. समाजामध्ये समता यावी, अस्पृश्यतेचे निर्मूलन व्हावे या उद्देशाने त्यांनी तीनशे समविचारी सहकार्यांना बरोबर घेऊन १९४४ साली ‘समता संघ’ स्थापन केला.
0
Answer link
समता संघाची स्थापना
समता संघाची स्थापना विठ्ठल रामजी शिंदे यांनी केली.
विठ्ठल रामजी शिंदे यांनी Depressed Classes Mission (डिप्रेस्ड क्लासेस मिशन) या संस्थेची स्थापना करून अस्पृश्यता निवारणाचे कार्य केले.
(source: maharashtra.gov.in)