2 उत्तरे
2
answers
निर्यात व्यापार म्हणजे काय त्याचे स्पष्टीकरण करून सांगा?
0
Answer link
निर्यात व्यापारजेव्हा परदेशातील व्यक्तीला वस्तू व सेवा विकल्या जातात, तेंव्हा त्याला निर्यात व्यापार असे म्हणतात.
.निर्यात म्हणजे काय?ज्याप्रमाणे आयात ही संकल्पना व्यापाराशी संबंधीत आहे तशीच निर्यातसुद्धा आहे. निर्यात म्हणजे आपल्याकडील वस्तू भारताबाहेर व्यापारी उद्देशाने आयात करताना काय लक्षात ठेवाल?आपल्या औद्योगिक गरज भागवण्यासाठी किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी अथवा वस्तू खरेदी करण्यासाठी आपण आयात करतो. आपण इतर देशाच्या आयात केलेल्या मालासाठी आपली बाजारपेठही उपलब्ध करून देतो. ज्यामुळे अनेक वेळा आपल्याकडील राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी या गोष्टी साहाय्यक ठरतात. त्यामुळे आपण ज्या देशाकडून आयात करतो त्य देशाचे व आपल्या देशाचे कायदे व नियम यांचा काटेकोर अभ्यास करून त्यांचे पालन होणे गरजेचे असते.आयात करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?बाजार सर्वेक्षण : एखादी गोष्ट आयात करण्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध बाजारपेठेचा अभ्यास व सर्वेक्षण करावे. ज्यामुळे आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या वस्तूंना मागणी आहे, भविष्यात कोणत्या गोष्टींची मागणी वाढू शकते अशा अनेक शक्याशक्यता आपल्याला कळतात.कायदे आणि नियम : आयातविषयक व्यवसायाचा विचार करताना आपल्याकडील व्यापारनीती, नियम, आतंरराष्ट्रीय कायदे, आपले तसेच ज्या देशांशी आपण व्यवहार करणार त्यांचे व्यापारी धोरण अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच पुढचे पाऊल उचलावे.नोंदणी : हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला ) यांच्याकडे नोंदणी किंवा निर्यात कोड मिळवणे आवश्यक आहे. हा कोड दहा डीजिटचा नंबर असतो. द्वारे भारतीय कंपनींना तो दिला जातो. भारतातून आयता किंवा निर्यात करण्यासाठी हा कोड असणे अनिवार्य आहे.आयात करताना आपण जिथून माल आयात करतो त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक असते. एखादी वस्तू आयात करण्यापूर्वी त्या त्या देशातील भारतीय अर्थविषयक काम करणाऱ्या लोकांकडून त्याच्याविषयी खात्री करून घेणे आवश्यक असते. भारत आणि परदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रदर्शनांमधूनही आपल्याला अशा गोष्टींची माहिती मिळू शकते. त्याचसोबत द्वारा आयातसंबंधीत सतत येणाऱ्या वेगवेगळ्या सूचनांची आपण माहिती ठेवली पाहिजेत. कडूनही वेळोवेळी माहिती प्रसारित होत असते त्याचीही माहिती सतत ठेवली पाहिजेत.आयात कोण-कोणत्या प्रकारची असते?मोफत आयात : अधिकतर माल किंवा वस्तू या श्रेणीत येतात. यासाठी आयात लायसेन्सची गरज नसते.लायसेंस वस्तू: अशा अनेक वस्तू आहेत ज्यासाठी तुमच्याकडे आयात करण्यासाठी लायसेन्स असणे आवश्यक असते. अशामध्ये काही गरजेच्या वस्तू, मौल्यवान दगड, सुरक्षेविषयक उत्पादन, बी-बियाणे, झाडे, पशू, कीटकनाशके, औषधे, रसायने, काही इलेक्ट्रोनिक वस्तू अशाप्रकारच्या गोष्टी यात मोडतात. यासाठीचे आवश्यक लायसेंस हे DGFT कडूनच मिळते.काही गोष्टी केवळ राज्य व्यापार निगम म्हणजेच सारखे माध्यम किंवा सरकारी एजंसीद्वारेच आयात केल्या जातात. तर काही गोष्टी या पूर्णत: प्रतिबंधित आहेत. थोडे :एखादी वस्तू. सामान इतर कोणत्याही देशात विकण्यासाठी पाठवले जावू शकते. अशा वस्तूसाठी योग्य ते मूल्य देवून त्याची देवाणघेवाण रस्ता, समुद्र किंवा हवाई मार्गाने भारताबाहेर घेऊन जाणे म्हणजे निर्यात करणे.आपल्याकडील एखादे उत्पादन निर्यात करून आपल्याकडील व्यापार वाढवण्याचे हे एक चांगले माध्यम आहे. निर्यातीचे पहिले प्रयोजन विदेशी चलन आपल्याकडे आणणे हे असते. कारण हे केवळ निर्यात करणाऱ्यासाठीच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही लाभदायक असते. निर्यातदाराला आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक सक्षम करतो.भारत सरकारही निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून निर्यात वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.निर्यात करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?बाजार सर्वेक्षण : आपण ज्या देशात आपले उत्पादन निर्यात करणार त्या बाजाराचा अभ्यास आवश्यक असतो. एका निर्यातदाराला आताचे प्रतिस्पर्धी आणि भविष्यातील शक्यतांचा अभ्यासही करणे गरजेचे असते. याचा व्यवस्थित विचार व अभ्यास करणे आवश्यक ठरते.कायदे आणि नियम : निर्यातविषयक व्यवसायाचा विचार करताना आपण ज्या ठिकाणी निर्यात करणार त्या देशाचे व्यापार विेषयक नियम, कायदे तसेच आंतरराष्ट्रीय धोरण याचा अभ्यास केलेला असावा. आपल्याकडील व्यापारनिती, नियम आपले आतंरराष्ट्रीय कायदे अशा व्यापारी धोरण अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच पुढचे पाऊल उचलावे. निर्यातदाराला नॉन टैरिफ मेजर्स ची माहिती असणे आवश्यक असते. हे सर्वसामान्य करांपेक्षा वेगळे असतात.नोंदणी : हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला मध्ये नोंदणी किंवा निर्यात कोड मिळवणे आवश्यक आहे. हा कोड दहा डिजिटचा नंबर असतो. द्वारे भारतीय कंपनींना तो दिला जातो. भारतातून आयता किंवा निर्यात करण्यासाठी हा कोड असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर विदेश व्यापार मंत्रालयाकडून दिला जाणारा हा व्यापार ओळख खातेसुद्धा असणे आवश्यक असते.त्याचबरोबर आपण ज्या देशात आपला माल निर्यात करतो त्या देशाद्वारे निर्धारित केलेल्या गुणवत्ता आणि नियमांविषयी आपण जागरूक असणे आवश्यक आहे. आपला माल त्यांच्या गुणवत्तेच्या कसोटीवर उतरला पाहिजे. विविध योजनाद्वारे भारत सरकार सतत निर्यातदारांसाठी मदत करत असते. अशा अनेक गोष्टींना आपल्या व्यावसायिक प्रगतीच्यादृष्टीने आपण सतत अंगीकारून पुढे जायला हवे.
.
विदेश व्यापाराला आजच्या काळात पूर्वीपेक्षाही काकणभर जास्त महत्त्व आहे. भारतात खुली अर्थव्यवस्था आल्यामुळे आयात निर्यात या दोन्ही गोष्टींमध्ये वाढ झालीय याकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. विदेश व्यापार करणाऱ्या व्यक्ती तसेच कंपन्यांना भारत सरकारही आवश्यक सोयीसुविधा देण्यासाठी प्रयत्नशील आहे. भारतीय व्यापारासाठी ही एक सुवर्णसंधी आहे.आयात म्हणजे नक्की काय?सीमा शुल्क अधिनियम 1962 अनुसार भारताबाहेरील काहीही वस्तू भारतात आणणे म्हणजे आयात होय. परंतु घरगुती वापराच्या गोष्टी आपल्याकडे आणणे म्हणजे आयात या संकल्पनेत मोडत नाही हे आपण लक्षात ठेवायला हवे. आयात ही मूळत: व्यापारातील संकल्पना आहे. व्यापारी दृष्टीकोनातून बाहेरील वस्तू आपल्याकडे मागवणे म्हणजे आयात करणे होय.निर्यात म्हणजे काय?ज्याप्रमाणे आयात ही संकल्पना व्यापाराशी संबंधीत आहे तशीच निर्यातसुद्धा आहे. निर्यात म्हणजे आपल्याकडील वस्तू भारताबाहेर व्यापारी उद्देशाने पाठवणे.आपल्या औद्योगिक गरज भागवण्यासाठी किंवा गुणवत्ता वाढवण्यासाठी अथवा वस्तू खरेदी करण्यासाठी आपण आयात करतो. आपण इतर देशाच्या आयात केलेल्या मालासाठी आपली बाजारपेठही उपलब्ध करून देतो. ज्यामुळे अनेक वेळा आपल्याकडील राहणीमानाचा स्तर उंचावण्यासाठी या गोष्टी साहाय्यक ठरतात. त्यामुळे आपण ज्या देशाकडून आयात करतो त्य देशाचे व आपल्या देशाचे कायदे व नियम यांचा काटेकोर अभ्यास करून त्यांचे पालन होणे गरजेचे असते.आयात करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?बाजार सर्वेक्षण : एखादी गोष्ट आयात करण्यापूर्वी आपल्याकडे उपलब्ध बाजारपेठेचा अभ्यास व सर्वेक्षण करावे. ज्यामुळे आपल्याकडे कोणत्या प्रकारच्या वस्तूंना मागणी आहे, भविष्यात कोणत्या गोष्टींची मागणी वाढू शकते अशा अनेक शक्याशक्यता आपल्याला कळतात.कायदे आणि नियम : आयातविषयक व्यवसायाचा विचार करताना आपल्याकडील व्यापारनीती, नियम, आतंरराष्ट्रीय कायदे, आपले तसेच ज्या देशांशी आपण व्यवहार करणार त्यांचे व्यापारी धोरण अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच पुढचे पाऊल उचलावे.नोंदणी : हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला . द्वारे भारतीय कंपनींना तो दिला जातो. भारतातून आयता किंवा निर्यात करण्यासाठी हा कोड असणे अनिवार्य आहे.आयात करताना आपण जिथून माल आयात करतो त्याची पूर्ण माहिती आपल्याकडे असणे आवश्यक असते. एखादी वस्तू आयात करण्यापूर्वी त्या त्या देशातील भारतीय अर्थविषयक काम करणाऱ्या लोकांकडून त्याच्याविषयी खात्री करून घेणे आवश्यक असते. भारत आणि परदेशात आयोजित करण्यात येणाऱ्या विविध प्रदर्शनांमधूनही आपल्याला अशा गोष्टींची माहिती मिळू शकते. त्याचसोबत द्वारा आयातसंबंधीत सतत येणाऱ्या वेगवेगळ्या सूचनांची आपण माहिती ठेवली पाहिजेत. ISO कडूनही वेळोवेळी माहिती प्रसारित होत असते त्याचीही माहिती सतत ठेवली पाहिजेत.आयात कोण-कोणत्या प्रकारची असते?मोफत आयात : अधिकतर माल किंवा वस्तू या श्रेणीत येतात. यासाठी आयात लायसेन्सची गरज नसते.लायसेंस वस्तू: अशा अनेक वस्तू आहेत ज्यासाठी तुमच्याकडे आयात करण्यासाठी लायसेन्स असणे आवश्यक असते. अशामध्ये काही गरजेच्या वस्तू, मौल्यवान दगड, सुरक्षेविषयक उत्पादन, बी-बियाणे, झाडे, पशू, कीटकनाशके, औषधे, रसायने, काही इलेक्ट्रोनिक वस्तू अशाप्रकारच्या गोष्टी यात मोडतात. यासाठीचे आवश्यक लायसेंस हे कडूनच मिळते.काही गोष्टी केवळ राज्य व्यापार निगम म्हणजेच सारखे माध्यम किंवा सरकारी एजंसीद्वारेच आयात केल्या जातात. तर काही गोष्टी या पूर्णत: प्रतिबंधित आहेत. ज्याची आयात करणे कायद्याने गुन्हा ठरतो.‘निर्यातविषयक थोडे :एखादी वस्तू. सामान इतर कोणत्याही देशात विकण्यासाठी पाठवले जावू शकते. अशा वस्तूसाठी योग्य ते मूल्य देवून त्याची देवाणघेवाण रस्ता, समुद्र किंवा हवाई मार्गाने भारताबाहेर घेऊन जाणे म्हणजे निर्यात करणे.आपल्याकडील एखादे उत्पादन निर्यात करून आपल्याकडील व्यापार वाढवण्याचे हे एक चांगले माध्यम आहे. निर्यातीचे पहिले प्रयोजन विदेशी चलन आपल्याकडे आणणे हे असते. कारण हे केवळ निर्यात करणाऱ्यासाठीच नव्हे तर देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीही लाभदायक असते. निर्यातदाराला आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक सक्षम करतो.भारत सरकारही निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवून निर्यात वाढवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.निर्यात करण्यापूर्वी काय काळजी घ्याल?बाजार सर्वेक्षण : आपण ज्या देशात आपले उत्पादन निर्यात करणार त्या बाजाराचा अभ्यास आवश्यक असतो. एका निर्यातदाराला आताचे प्रतिस्पर्धी आणि भविष्यातील शक्यतांचा अभ्यासही करणे गरजेचे असते. याचा व्यवस्थित विचार व अभ्यास करणे आवश्यक ठरते.कायदे आणि नियम : निर्यातविषयक व्यवसायाचा विचार करताना आपण ज्या ठिकाणी निर्यात करणार त्या देशाचे व्यापार विेषयक नियम, कायदे तसेच आंतरराष्ट्रीय धोरण याचा अभ्यास केलेला असावा. आपल्याकडील व्यापारनिती, नियम आपले आतंरराष्ट्रीय कायदे अशा व्यापारी धोरण अशा सर्व गोष्टींचा अभ्यास करून मगच पुढचे पाऊल उचलावे. निर्यातदाराला नॉन टैरिफ मेजर्स ची माहिती असणे आवश्यक असते. हे सर्वसामान्य करांपेक्षा वेगळे असतात.नोंदणी : हा व्यवसाय सुरू करण्यापूर्वी आपल्याला आयता किंवा निर्यात करण्यासाठी हा कोड असणे अनिवार्य आहे. त्याचबरोबर विदेश व्यापार मंत्रालयाकडून दिला जाणारा हा व्यापार ओळख खातेसुद्धा असणे आवश्यक असते.त्याचबरोबर आपण ज्या देशात आपला माल निर्यात करतो त्या देशाद्वारे निर्धारित केलेल्या गुणवत्ता आणि नियमांविषयी आपण जागरूक असणे आवश्यक आहे. आपला माल त्यांच्या गुणवत्तेच्या कसोटीवर उतरला पाहिजे. विविध योजनाद्वारे भारत सरकार सतत निर्यातदारांसाठी मदत करत असते. अशा अनेक गोष्टींना आपल्या व्यावसायिक प्रगतीच्यादृष्टीने आपण सतत अंगीकारून पुढे जायला हवे.
0
Answer link
निर्यात व्यापार:
जेव्हा एखादा देश त्याच्या हद्दीतील उत्पादने आणि वस्तू इतर देशांना विकतो, तेव्हा त्या व्यापाराला निर्यात व्यापार म्हणतात.
स्पष्टीकरण:
- उत्पादन: देशात तयार झालेल्या वस्तू.
- विक्री: परदेशातील व्यक्ती किंवा कंपनीला वस्तू विकणे.
- परकीय चलन: निर्यात केल्याने देशाला परकीय चलन (Foreign Currency) मिळते.
उदाहरणार्थ, जर भारतातील एखादी कंपनी अमेरिकेला कपडे विकत असेल, तर तो निर्यात व्यापार होईल.
महत्व:
- आर्थिक विकास: निर्यातीमुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळते.
- रोजगार: नवीन उद्योग आणि व्यवसायांमुळे रोजगार वाढतो.
- उत्पन्न वाढ: देशाच्या उत्पन्नात वाढ होते.