2 उत्तरे
2
answers
पतनिर्मिती म्हणजे काय?
0
Answer link
पतनिर्मिती म्हणजे काय ?
प्रत्यक्षात जेवढा पैसा आहे त्या पेक्षा जास्त किंमतीचे व्यवहार करणे याला पतनिर्मिती म्हणतात.
एखाद्याला त्याच्यावर असणाऱ्या विश्वासामबाजारात एक लाख रुपये ओतले असता आणि बँकांनी एक लाख 70 हजार रुपये जास्तीचे तयार केले. याला पतनिर्मिती म्हणतात. अशी पतनिर्मिती बँका करत असतात. बँकांच्या दुय्यम कार्यामध्ये ग्राहकांना अनुषंगिक सेवा कार्यांचा समावेश होतो.
पतनिर्मितीची प्रक्रिया स्पष्ट करा.
पतनिर्मिती करणे हे बँकेचे इतके महत्त्वाचे कार्य आहे की, जी बँक पतनिर्मिती करीत नाही. ती बँक नसून पैशाचे गोदाम आहे असे यर्थाथपणे म्हणण्यात येते. पतपैशाची निर्मिती ठेवी गोळा करणे आणि कर्ज वितरण करणे यातून होते. व्यापारी बँकांकडे प्राथमिक ठेवी व दुय्यम ठेवी किंवा निर्मिती ठेवी अशा दोन प्रकारच्या ठेवी असतात. लोकांनी ठेवलेल्या ठेवी हा व्यापारी बँकेच्या पतपैशाचा मुख्य स्त्रोेत आहे.
पत कंपनी हे बँकेचे प्रमुख कार्य समजले जात आहे. पतत नेहमी निर्माण करतात. पत उत्पन्नी म्हणजे व्यक्ती किंवा संस्था कर्ज देते.
0
Answer link
पतनिर्मिती म्हणजे बँकांद्वारे मागणी ठेवींच्या स्वरूपात पैशांची निर्मिती करण्याची प्रक्रिया होय.
जेव्हा बँक कर्ज देते, तेव्हा ती कर्जदाराच्या खात्यात जमा करते. त्यामुळे, मागणी ठेवींची (Demand Deposits) निर्मिती होते. या ठेवी बँकेच्या एकूण ठेवी वाढवतात आणि त्याच वेळी, बँक त्यावर व्याज आकारते. या व्याजातून बँकेला नफा मिळतो.
पतनिर्मितीचे मुख्य घटक:
- प्राथमिक ठेवी (Primary Deposits): लोक बँकेत जमा करतात.
- कर्ज (Loans): बँक ठेवीदारांना देते.
- गुणात्मक नियंत्रण (Qualitative Control): रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) पतनिर्मितीवर नियंत्रण ठेवते.
पतनिर्मितीचे महत्त्व:
- आर्थिक विकास: उद्योगांना आणि व्यवसायांना चालना मिळते.
- गुंतवणूक: नवीन उद्योगांमध्ये गुंतवणूक वाढते.
- रोजगार: रोजगाराच्या संधी निर्माण होतात.
थोडक्यात, पतनिर्मिती ही बँकिंग प्रणालीतील एक महत्त्वपूर्ण प्रक्रिया आहे, जी अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी आवश्यक आहे.