2 उत्तरे
2
answers
एप्रिल-मे महिन्यात येणाऱ्या पावसास कोणत्या नावाने ओळखले जाते?
0
Answer link
एप्रिल मे महिन्यात येणाऱ्या पावसास अवकाली नावाने ओळखले जाते.
वळीवाचा पाऊस हि ओळखले जाते
/
यंदा बऱ्याच राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पडला. त्यामुळे मार्च महिन्यात या राज्यांमध्ये खूप तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे
यंदा बऱ्याच राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पडला. त्यामुळे मार्च महिन्यात या राज्यांमध्ये खूप तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे
दरवर्षीप्रमाणे यंदाही काही राज्यांमध्ये अवकाळी पाऊस पडला. परंतु, हा अवकाळी पाऊस ज्याला मॉन्सूनपूर्व पाऊसही (Pre-Monsoon Rain) म्हणतात, तो यंदा नेहमीपेक्षा कमी प्रमाणात पडलाय. त्यामुळे यंदा ज्या राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस (Rain) कमी पडला, त्या राज्यांमध्ये मॉन्सूनचा पाऊस जास्त पडेल, असं हवामान खात्याने म्हटलंय.
देशातील ज्या भागांत मॉन्सूनपूर्व पावसाच्या हालचाली सामान्यपेक्षा कमी आहेत, त्या भागात मॉन्सूनचा पाऊस जास्त पडेल. परिणामी, त्या भागातील दुष्काळाचा (Drought) धोका कमी होईल. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार यंदाचा मॉन्सूनपूर्व कालावधीचा निम्मा कालावधी उलटून गेला आहे. यादरम्यान देशात 43 टक्के कमी पाऊस झाला आहे. उत्तर आणि पश्चिम भारतात 91% आणि मध्य भारतात 81% कमी पाऊस झाला आहे.
यंदा बऱ्याच राज्यांमध्ये मॉन्सूनपूर्व पाऊस कमी पडला. त्यामुळे मार्च महिन्यात या राज्यांमध्ये खूप तापमान वाढल्याचं पाहायला मिळालं. यामध्ये महाराष्ट्र, पंजाब, हरियाणा, राजस्थान, गुजरात, उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशचा समावेश आहे. यंदा मार्च महिन्यातच या राज्यांनी तापमानाचे अनेक रेकॉर्ड तोडले, शिवाय नागरिकांना मोठ्या प्रमाणात उकाडा सहन करावा लागला.
0
Answer link
येथे एप्रिल-मे महिन्यात येणाऱ्या पावसाला विविध नावांनी ओळखले जाते, त्यापैकी काही खालीलप्रमाणे आहेत:
1. अवकाळी पाऊस: हा पाऊस कोणत्याही विशिष्ट वेळेत न येता अचानक येतो.
2. वळवाचा पाऊस: हा पाऊस मे महिन्याच्या उत्तरार्धात किंवा जूनच्या सुरुवातीला येतो आणि तो मान्सूनपूर्व असतो.
3. मान्सूनपूर्व पाऊस: हा पाऊस मान्सूनच्या आगमनापूर्वी येतो आणि तापमान कमी करतो.
याव्यतिरिक्त, काही ठिकाणी या पावसाला 'अवेळी पाऊस' किंवा 'गारांचा पाऊस' असेही म्हणतात.