शिक्षण शिक्षक

शिक्षक म्हणजे काय?

2 उत्तरे
2 answers

शिक्षक म्हणजे काय?

1
शिक्षक म्हणजे विशाल वृक्षच असतो ज्याच्या फांदी फांदीतून सळसळत असतात बेदरकारपणे

ज्ञानाची पानं

त्याच्याच छायेखाली सौख्य लाभते

अनजानाजान जाउन निपान्या



शिक्षक म्हणजे 

अज्ञानाच्या उन्हात न्हाऊन निघालेल्या

अस्फुट चित्कारांना

किंवा त्याच्याच रेषेखाली अधांतरी

लटकेली असतात

कित्येक भावनांच्या डोहात भिजून

नतमस्तक झालेली इवालाल्या चेहऱ्याची

निरागस अक्षरे

शिक्षक नसतो कधीच बिचारा तोच तर असतो सर्वस्वी बादशहा शाळेचा त्याच्याच स्वमीत्वाने महत्व येत असते

शाळेला

तोच तर असतो खरा संशोधक, शास्त्रज्ञ नखशिखान्त अंधर भरलेल्या चिमूकल्या

गोळ्यातून

सूर्याचं तेज बाहेर काढणारा

तो समाज सुधारक क्रांतीकारकही तोच

कित्येक चेतनांना पाठबळ असते

त्याच्या समर्थ तत्त्वज्ञानाचे

शिक्षकाला जपावी लागतात
शिक्षक म्हणजे 



कुतूहलाच्या झाडाची पानं जीवापाड आणि आकार द्यावा लागतो

एका मुक्तपणे बागडणाऱ्या

निराकार चैत्यनाला...

कधी स्वतःला विसरून बागडावं ही लागतं

जाणून घ्यावी लागतात बोल खोल खोल काळजाच्या आत

निर्ममपणे....

कधी अंधार ही प्यावा लागतो बोनबोभाट

पणे

तेव्हा कुठे चमकतात उजेडाची किरणं उद्दीष्टांच्या वाटेवर

त्याच्या सोबतील असतेच की खडूची

धारदार तलवार अन्

फळ्याची ढाल असते पाठीशी

विश्वास ठेवा एक ना एक दिवस अंधार

संपून उजेडाचे राज्य येईल.

अन तेव्हा मात्र शिक्षक म्हणून त्याची प्रतिमा अधिक स्पष्ट दिसेल
उत्तर लिहिले · 11/1/2023
कर्म · 53750
0
शिक्षकाचा अर्थ खालीलप्रमाणे:

शिक्षक: शिक्षक तो असतो जो विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्ये आणि मूल्यांची शिकवण देतो.

शिक्षकाची भूमिका:

  • विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे.
  • नवीन गोष्टी शिकण्यास प्रवृत्त करणे.
  • चांगले नागरिक बनण्यास मदत करणे.

शिक्षकाचे महत्त्व:

  • शिक्षक विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देतात.
  • शिक्षकांमुळे समाज प्रगती करतो.

संदर्भ: विकिपीडिया

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 5300

Related Questions

कुछ घोषणा लेखनाच्या उद्देश व तंत्र विशद करा?
M81/YOGC506/EE/20260529 Q pepar?
माहिती प्रधान समाजामध्ये ग्रंथालयाची पारंपारिक भूमिका बदलून ती कशी व्यापक होत आहे ते स्पष्ट करा?
College la application deun 7 divas zale pn college TC det nahi?
शालेय व्यवस्थापन म्हणजे काय? शालेय व्यवस्थापनाचे कार्य स्पष्ट करा.
शालेय व्यवस्थापनात शिक्षकाची भूमिका स्पष्ट करा?
शालेय व्यवहाराप्रती जबाबदारी?