शिवाजी महाराज महाराष्ट्र इतिहास

छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

2 उत्तरे
2 answers

छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?

0
फलटण (अहमदनगर सल्तनत )

छत्रपती शिवाजी महाराजांची सासुरवाडी, थोरल्या महाराणीसाहेब सईबाई यांचे माहेर, छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ फलटण, अहमदनगर सल्तनत, बडोदा नरेश प्रतापसिंह महाराजांचे आजोळ अशा अनेक आठवणींची साक्ष देत फलटणचा मुधोजी मनमोहन राजवाडा आजही दिमाखात उभा आहे. या राजवाड्याचे जवळजवळ सहा लाख स्क्वेअर फूट इतके बांधकाम असून, मुधोजीराव जानोजीराव नाईक-निंबाळकर यांनी हा राजवाडा बांधला आहे.
उत्तर लिहिले · 1/2/2023
कर्म · 9415
0

छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचे आजोळ बुलढाणा जिल्ह्यात आहे.

अधिक माहिती:

  • छत्रपती संभाजी महाराजांचे आजोळ म्हणजे त्यांच्या आई, सईबाई यांचे जन्मस्थान बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा हे होते.
  • सईबाई या सिंदखेडचे जहागीरदारredirect, सरसेनापतीresultpage जगपालराव निंबाळकर यांच्या कन्या होत्या.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1040

Related Questions

महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा?
महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती?
महाराष्ट्र राज्य निर्मिती केव्हा झाली?
महाराष्ट्र एक भाषावार प्रांत कधी झाला?
महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या प्रदेशाचा आहे?
पहिला पदाचा दुसर्‍या पदाशी जो संबंध आहे, त्याप्रमाणे तिसर्‍या पदाचा संबंध चौथ्या पदाशी आहे. तर, चौथा पद ओळखा: दरबार : मध्य प्रदेश :: नर्मदा : ?
वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाण कोणत्या राज्यात आहे?