भूगोल महाराष्ट्र

महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या प्रदेशाचा आहे?

3 उत्तरे
3 answers

महाराष्ट्राचा बराचसा भाग कोणत्या प्रदेशाचा आहे?

1
महाराष्ट्र हे भारताच्या पश्चिम आणि मध्य द्वीपकल्पीय प्रदेशातील एक राज्य आहे; ज्याने दख्खनच्या पठाराचा प्रत्यक्ष भाग व्यापला आहे. महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वाधिक लोकसंख्या असलेले राज्य आणि तिसरे सर्वात मोठे राज्य आहे. अशा या विविधतेने नटलेला महाराष्ट्र.
उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 53750
0
महि
उत्तर लिहिले · 20/9/2022
कर्म · 5
0

महाराष्ट्राचा बराचसा भाग दख्खनच्या पठाराचा (Deccan Plateau) आहे.
दख्खनचे पठार हे एक मोठे पठार आहे, जे पश्चिम आणि दक्षिण भारतातील बहुतेक भाग व्यापते. हे पठार ज्वालामुखीच्या खडकांनी बनलेले आहे.

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 3520

Related Questions

महाराष्ट्र राज्याची ऐतिहासिक पार्श्वभूमी स्पष्ट करा?
महाराष्ट्र राज्याची राज्यभाषा कोणती?
महाराष्ट्र राज्य निर्मिती केव्हा झाली?
छत्रपती संभाजी शिवाजी महाराजांचे आजोळ कोणत्या जिल्ह्यात आहे?
महाराष्ट्र एक भाषावार प्रांत कधी झाला?
पहिला पदाचा दुसर्‍या पदाशी जो संबंध आहे, त्याप्रमाणे तिसर्‍या पदाचा संबंध चौथ्या पदाशी आहे. तर, चौथा पद ओळखा: दरबार : मध्य प्रदेश :: नर्मदा : ?
वज्रेश्वरी गरम पाण्याचे झरे असलेले ठिकाण कोणत्या राज्यात आहे?