2 उत्तरे
2
answers
महाराष्ट्राची लोकसंख्या किती आहे?
0
Answer link
२०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या
२०११ मध्ये महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या
११२,३७४,३३३
पुरुष लोकसंख्या
५८,२५५,२२७
महिला लोकसंख्या
54,119,106
0
Answer link
महाराष्ट्राची लोकसंख्या 2011 च्या जनगणनेनुसार 11.24 कोटी आहे.
हे आकडे भारताच्या एकूण लोकसंख्येपैकी 9.28% आहेत.