3 उत्तरे
3
answers
खालील वाक्यप्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग कसा कराल? कुरकुर करणे
0
Answer link
कुरकुर करणे - अन्नछत्री जेवणे, वर मिरपूड मागणे, दुसऱ्याकडून आवश्यक ती धर्मार्थ मदत घ्यायची, त्याशिवाय आणखीनही काही गोष्टी मागून मिजास दाखवणे.
वाक्य : सहलीला जायला मिळाले नाही; म्हणून राजू दिवसभर कुरकुर करू लागला.
0
Answer link
वाक्यप्रचार: कुरकुर करणे
अर्थ: सतत नाखुशी व्यक्त करणे, तक्रार करत राहणे.
वाक्यात उपयोग:
आई कितीही चांगले जेवण बनवत असली, तरी मुले नेहमी भाज्यांबद्दल कुरकुर करत असतात.