2 उत्तरे
2
answers
कोणत्या भागात जास्त पाऊस पडतो?
0
Answer link
जगात ब्राझील हा दक्षिण अमेरिका खंडातील देश आहे. ब्राझील देशात जवळपास एक हजार ते पंधराशे मिलिमीटर एवढा पाऊस दरवर्षी पडतो.
पण जगात सर्वात जास्त येते पाउस पडत नाही
भारतात मौसीनराम हे मेघालयातील पूर्व खासी हिल्स जिल्हात असलेले खेडेगाव आहे. शिलॉंगपासून ६५ किलोमीटरवर असलेले हे गाव जगातील सर्वात जास्त पाऊस पडणारे ठिकाण आहे. येथे वर्षाकाठी तब्बल ११८७२ मिलिमीटर ( ४६७.४ इंच) पाऊस होतो.
महाराष्ट्राच्या आंबोली सिंधुदुर्ग जल्ह्या मध्ये सर्वात जास्त पाऊस पडतो
महाराष्ट्राच्या पर्जन्यमानाचा विभागनिहाय विचार केला तर कोकण विभागात सर्वाधिक पर्जन्यमान आहे तर मराठवाडा विभागात सर्वात कमी पाऊस पडतो. कोकण विभाग:- ३००५ मिलिमीटर. विदर्भ विभाग:- १०३४ मिमी. मध्य महाराष्ट्र:- ९०१ मिमी.
0
Answer link
भारतामध्ये सर्वाधिक पाऊस खालील ठिकाणी पडतो:
- मावसिनराम (Mawsynram): हे मेघालय राज्यात असून ते जगातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण म्हणून ओळखले जाते.
- चेरापुंजी (Cherrapunji): हे देखील मेघालयमध्येच आहे आणि एकेकाळी सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण म्हणून ओळखले जात होते.
- आगुम्बे (Agumbe): हे कर्नाटक राज्यात असून याला 'दक्षिण भारताचे चेरापुंजी' म्हणतात.
या भागांमध्ये जास्त पाऊस पडण्याचे मुख्य कारण म्हणजे बंगालच्या उपसागरातून येणारे मान्सूनचे वारे या ठिकाणी अडवले जातात, ज्यामुळे भरपूर पाऊस पडतो.
अधिक माहितीसाठी आपण खालील संकेतस्थळांना भेट देऊ शकता: