ग्रंथ आणि ग्रंथालय लेखन साहित्य

'भावार्थदीपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला?

3 उत्तरे
3 answers

'भावार्थदीपिका' हा ग्रंथ कोणी लिहिला?

1
भावार्थदीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी हा ग्रंथ संत ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिला.
उत्तर लिहिले · 30/9/2022
कर्म · 283280
0
संत ज्ञानेश्वर


'भावार्थदीपिका' हा ग्रंथ 'संत ज्ञानेश्वरांनी' लिहिला.
उत्तर लिहिले · 30/9/2022
कर्म · 7460
0

'भावार्थदीपिका' हा ग्रंथ संत ज्ञानेश्वरांनी लिहिला आहे.

या ग्रंथाला 'ज्ञानेश्वरी' असेही म्हणतात.

अधिक माहितीसाठी:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1480

Related Questions

लेखनकलाच्या पद्धती स्पष्ट करा?
लेखनाच्या पद्धती स्पष्ट करा?
वैचारिक लेखन काय असते?
लेखनातील अडचणी व अडचणी दूर करण्याचे उपाय सांगा?
प्रथम पुरूषी निवेदन?
लेखनातील तारकसांगत म्हणजे काय?
लेखन म्हणजे काय?