भारत भूगोल सामान्यज्ञान राज्ये

भारतात कीती राज्य आहे ?

भारतात २९ राज्ये आणि ७ केंद्रशासित प्रदेश आहेत.  
 राज्ये:-  
 १)अरुणाचल प्रदेश  
 २)आसाम  
 ३)आंध्रप्रदेश  
 4)उत्तरप्रदेश  
 5)उत्तराखंड  
 6)ओडिशा  
 ७)कर्नाटक  
 ८)केरळ  
 ९)गुजरात  
 १०)गोवा  
 ११)छत्तीसगढ  
 १२)जम्मू आणि काश्मीर  
 १३)झारखंड  
 १४)तमिळनाडू  
 १५)तेलंगण  
 १६)त्रिपुरा  
 १७)नागालँड  
 १८)पश्चिम बंगाल  
 १९)पंजाब  
 २०)बिहार  
 २१)मणिपूर  
 २२)मध्यप्रदेश  
 २३)महाराष्ट्र  
 २४)मिझोरम  
 २५)मेघालय  
 २६)राजस्थान  
 २७)सिक्कीम  
 २८)हरियाणा  
 २९)हिमाचल प्रदेश  


कॆंद्रशासित प्रदेश:  
 १)अंदमान आणि निकोबार  
 २)चंदीगढ  
 ३)दमण आणि दीव  
 ४)दादरा आणि नगर हवेली  
 ५)दिल्ली  
 ६)पुद्दुचेरी  
 ७)लक्षद्वीप
2 उत्तरे
2 answers

भारतात कीती राज्य आहे ?

0

२९
उत्तर लिहिले · 27/9/2022
कर्म · 0
0
भारतात २९ राज्ये आणि ९ केंद्रशासित प्रदेश आहेत.
उत्तर लिहिले · 27/9/2022
कर्म · 2530

Related Questions

कोणत्या अक्षवृत्तापर्यंत सूर्यकिरणे लंबरूप पडतात?
०° मूळ रेखावृत्त व विषुववृत्त कोणत्या ठिकाणी एकमेकांना छेदतात?
आर्क्टिक वृत्ताचे उत्तर ध्रुवापासूनचे कोनीय अंतर किती आहे?
कोणते अक्षवृत्त पृथ्वीला दोन समान भागांमध्ये विभागते?
66° 30' उत्तर अक्षवृत्त म्हणजे काय?
रेखा वृत्ते कशी असतात?
पृथ्वीवरील पूर्व पश्चिम आडव्या असलेल्या काल्पनिक रेषांना काय म्हणतात?