भारताचा इतिहास युरोपियन इतिहास इतिहास

भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन कोण होते?

2 उत्तरे
2 answers

भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन कोण होते?

2
वास्को-द-गामा हा पोर्तुगीज प्रवासी आफ्रिकेच्या दक्षिण टोकाला वळसा घालून २३ मे १४९८ रोजी कालिकत बंदरात येऊन पोहोचला. या दिवसापासून भारताच्या इतिहासाला नवीन वळण लागले. वास्को-द-गामाचे कालिकत बंदरातील पहिले पाऊल म्हणजे युरोपियन संस्कृतीचे भारतीय किनाऱ्यावरील पहिले पाऊल होते.
उत्तर लिहिले · 21/9/2022
कर्म · 53710
0

भारतात प्रवेश करणारे पहिले युरोपियन पोर्तुगीज होते.

वास्को द गामा हा १४९८ मध्ये भारताच्या पश्चिम किनारपट्टीवरील कालिकत येथे पोहोचणारा पहिला युरोपियन होता. त्याने युरोप ते भारत असा नवीन सागरी मार्ग शोधला.

त्यानंतर डच, इंग्रज आणि फ्रेंच व्यापारी भारतात आले.

संदर्भ:

उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1240

Related Questions

वास्कोडिगामा कधी भारतात आला?
प्रबोधन युग म्हणजे काय ते स्पष्ट करा?
युरोपातील प्रबोधन चळवळ?
व्यापारासाठी भारतात आलेले युरोपियन कोण?
प्रबोधन युगाची वैशिष्ट्ये काय आहेत?
भारतात आलेले युरोपीय देश कोणते?
इंग्लंडचा इतिहास लिहिणारे इतिहासकार?