जगाचा इतिहास भूगोल सामान्य ज्ञान समुद्र

संपूर्ण जगात एकूण किती समुद्र आहेत?

4 उत्तरे
4 answers

संपूर्ण जगात एकूण किती समुद्र आहेत?

2
पृथ्वीवर तीन महासागर आहेत: जागतिक महासागर, कॅस्परियन समुद्र आणि काळा समुद्र.
उत्तर लिहिले · 13/9/2022
कर्म · 2530
0
सध्या, जर आपण दक्षिण आणि उत्तर अटलांटिक महासागर आणि दक्षिण आणि उत्तर पॅसिफिक, तसेच भारतीय, आर्क्टिक आणि अंटार्क्टिक महासागरांच्या विभाजनाचा विचार केला तर आपण असे म्हणू शकतो की आपल्याकडे 7 समुद्र आहेत!
समुद्र हा पृथ्वीवरील खाऱ्या पाण्याचा मोठा साठा आहे.


जगातील समुद्रांची यादी

अटलांटिक महासागर

  1. एड्रियाटिक समुद्र
  2. एजियन समुद्र
  3. आल्बोरन समुद्र
  4. आर्जेन्टिनी समुद्र
  5. बिस्केचे आखात
  6. बोथनियाचे आखात
  7. कॅम्पेकेचे आखात
  8. फंडीचे आखात
  9. बाल्टिक समुद्र
  10. काळा समुद्र
  11. बोथनियन समुद्र
  12. कॅरिबियन समुद्र
  13. सेल्टिक समुद्र
  14. मध्य बाल्टिक समुद्र
  15. चेसापीक आखात
  16. डेव्हिसची सामुद्रधुनी
  17. डेन्मार्कची सामुद्रधुनी
  18. इंग्लिश खाडी
  19. बोथनियाचे आखात
  20. गिनीचे आखात
  21. फिनलंडचे आखात
  22. मेक्सिकोचे आखात
  23. सिद्राचे आखात
  24. सेंट लॉरेन्स आखात
  25. व्हेनेझुएलाचे आखात
  26. आयोनियन समुद्र
  27. लाब्राडोर समुद्र
  28. लिगुरियन समुद्र
  29. आयरिश समुद्र
  30. मार्मारा समुद्र
  31. भूमध्य समुद्र
  32. मिर्टून समुद्र
  33. उत्तर समुद्र
  34. नॉर्वेजियन समुद्र
  35. अझोवचा समुद्र
  36. क्रीटचा समुद्र
  37. हेब्राइड्सचा समुद्र
  38. सारगासो समुद्र
  39. थ्रेशियन समुद्र
  40. टायरेनियाचा समुद्र
  41. वॉडेन समुद्र


आर्क्टिक महासागर

  1. अमुंडसेन आखात
  2. बॅफिनचा उपसागर
  3. बारेंट्स समुद्र
  4. बूफोर्ट समुद्र
  5. चुक्ची समुद्र
  6. पूर्व सायबेरियन समुद्र
  7. ग्रीनलँड समुद्र
  8. हडसन उपसागर
  9. जेम्स उपसागर
  10. कारा समुद्र
  11. कारा सामुद्रधुनी
  12. लापतेव समुद्र
  13. लिंकन समुद्र
  14. पेचोरा समुद्र
  15. पांढरा समुद्र


दक्षिणी महासागर

  1. अमुंडसेन समुद्र
  2. बासची सामुद्रधुनी
  3. बेलिंगहाउसेन समुद्र
  4. डेव्हिस समुद्र
  5. ऑस्ट्रेलियाचा उपसागर
  6. सेंट व्हिन्सेंट आखात
  7. रॉस समुद्र
  8. स्कॉशिया समुद्र
  9. स्पेन्सरचा आखात
  10. वेडेल समुद्र

हिंदी महासागर

  1. अंदमानचा समुद्र
  2. अरबी समुद्र
  3. बंगालचा उपसागर
  4. एडनचे आखात
  5. ओमानचे आखात
  6. मोझांबिकची खाडी
  7. पर्शियन खाडी
  8. लाल समुद्र
  9. तिमोरचा समुद्र

प्रशांत महासागर

अराफुरा समुद्र
बंदा समुद्र
बेरिंग समुद्र
बिस्मार्क समुद्र
बोहाई समुद्र
बोहोल (मिंदनाओ समुद्र)
कामोतेस समुद्र
सेलेबेस समुद्र
सेराम समुद्र
चिलीचा समुद्र
कॉरल समुद्र
पूर्व चीन समुद्र
फ्लोरेस समुद्र
अलास्काचे आखात
कोर्तेसचा समुद्र (कॅलिफोर्नियाचे आखात)
कारपेंट्रियाचे आखात
थायलंडचे आखात
हाल्माहेरा समुद्र
जावा समुद्र
कोरो समुद्र
मोलुका समुद्र
फिलिपाईन्सचा समुद्र
सावु समुद्र
बेरिंग समुद्र
जपानचा समुद्र
ओखोत्स्कचा समुद्र
सेतो समुद्र
सिबुयान समुद्र
सॉलोमन समुद्र
दक्षिण चीन समुद्र
सुलू समुद्र
तास्मान समुद्र
व्हिसायान समुद्र
पिवळा समुद्र


जमिनीने वेढलेले समुद्र

अरल समुद्र
कॅस्पियन समुद्र
मृत समुद्र
उत्तर अमेरिकेतील ग्रेट लेक्स (कधीकधी ह्यांचा उल्लेख समुद्र असा केला जातो).
ग्रेट सॉल्ट लेक
इसिक कुल
बालखाश सरोवर
चाड सरोवर
व्हान सरोवर
चिंघाय सरोवर





क्र.नाव   ‌‌क्षेत्रफळ : वर्ग मैल ( वर्ग किमी )
१ प्रशांत महासागर ६,४१,९६,०००(१६,६२,६६,८७७)
२ अटलांटिक महासागर ३,३४,००,०००(८,६५,०५,६०३)
३ हिंदी महासागर २,८४,००,०००(७,३५,५५,६६२)
४ आर्क्टिक महासागर ५१,००,०००(१,३२,०८,९३९)
५ अरबी समुद्र १४,९१,०००(३८,६१,६७२)
६ दक्षिण चीनी समुद्र साचा:Mi2 to km2
७ कॅरिबियन समुद्र साचा:Mi2 to km2
८ भूमध्य समुद्र साचा:Mi2 to km2
९ Bering Sea साचा:Mi2 to km2
१० मेक्सिकोचे आखात साचा:Mi2 to km2
११ Sea of Okhotsk साचा:Mi2 to km2
१२ East Sea साचा:Mi2 to km2
१३ Hudson Bay साचा:Mi2 to km2
१४ East China Sea साचा:Mi2 to km2
१५ अंदमानचा समुद्र साचा:Mi2 to km2
१६ लाल समुद्र साचा:Mi2 to km2
१७ North Sea साचा:Mi2 to km2
१८ बाल्टिक समुद्र साचा:Mi2 to km2
१९ पिवळा समुद्र साचा:Mi2 to km2
२० Persian Gulf साचा:Mi2 to km2
२१ Gulf of California साचा:Mi2 to km2
उत्तर लिहिले · 9/2/2023
कर्म · 9395
0
पृथ्वीवरील महासागर: पृथ्वीवर पाण्याचा मुबलक पुरवठा आहे, म्हणून त्याला “निळा ग्रह” म्हणतात. पृथ्वीच्या पृष्ठभागाचा बराच मोठा भाग पाण्याने व्यापलेला आहे आणि या भागाला हायड्रोस्फीअर म्हणतात. ग्रहावरील सुमारे 71 टक्के पाणी महासागरांमध्ये आढळते आणि ते मानवी वापरासाठी खूप खारट आहे. भूगोलशास्त्रज्ञांनी पृथ्वीच्या सागरी भागाची पाच महासागरांमध्ये विभागणी केली आहे. आगामी काळातील तलाठी, कृषी, वन, जिल्हा परिषद आणि राज्य उत्पादन शुल्क या सर्व विभागाच्या परीक्षेच्या दृष्टीने पृथ्वीवरील महासागर हा घटक महत्वाचा आहे. आज या लेखात आपण पृथ्वीवरील महासागर, त्यांच्या बद्दल थोडक्यात माहिती आणि सागरी प्रवाहाबद्दल माहिती पाहणार आहे
उत्तर लिहिले · 5/8/2023
कर्म · 30

Related Questions

प्राकृतिक भूगोलाची व्याख्या सांगून स्वरूप व व्याप्ती स्पष्ट करा?
मानवी भूगोलाच्या शाखा?
पनवेल कुठे आहे?
Scs चा अर्थ काय आहे विषय भूगोल?
जागतिक प्रमाण वेळ कोणती मानली जाते?
कर्कवृत्त किती राज्यातून जाते?
महानगर म्हणजे काय? त्याच्या प्रमुख समस्या कोणत्या आहेत?