हिंदु धर्म संत धर्म इतिहास

संत ज्ञानेश्वर महाराजांना किती भाऊ बहीण होते?

2 उत्तरे
2 answers

संत ज्ञानेश्वर महाराजांना किती भाऊ बहीण होते?

4
"मुंगी उडाली आकाशी" हे अतिशय सुंदर मराठी चित्रपट आहे. या चित्रपटात संत ज्ञानेश्वर महाराज यांचे जीवनचरित्र दाखविले आहे. कशे ते ज्ञानाचा दिवा मनुष्य हृदयात लावतात. कशे ते आणि त्यांचे दोन भाऊ आणि एक बहिण समाजाला एक ज्ञानाची नवीन दिशा दाखवितात. कसा विठ्ठल भक्तांसाठी रेड्याच्या मुखावाटे वेद वाचवून दाखवितो. समाजातील लोकांनी महाराज यांना खूप त्रास दिला, त्यांच्या आई वडिलांना खूप त्रास दिला. हे या चित्रपटात आहे. आधी तुम्ही चित्रपट बघा.

संत ज्ञानेश्वर महाराज यांना दोन भाऊ आणि एक बहिण होती. निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि बहिण मुक्ताबाई हे त्यांचे भावंडं आहेत. यांमध्ये निवृत्तीनाथ हे मोठे भाऊ, ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथ यांच्या नंतर झाले, नंतर सोपानदेव झाले आणि सर्वात लहान बहीण मुक्ताबाई.

निवृत्तीनाथ, ज्ञानेश्वर, सोपानदेव आणि मुक्ताबाई अशे चार भावंडे

.


उत्तर लिहिले · 6/9/2022
कर्म · 44255
0

संत ज्ञानेश्वर महाराजांना तीन भाऊ आणि एक बहीण होती. त्यांची नावे खालीलप्रमाणे:

  • निवृत्तीनाथ: हे ज्ञानेश्वरांचे मोठे बंधू होते.
  • सोपानदेव: हे ज्ञानेश्वरांचे दुसरे बंधू होते.
  • मुक्ताबाई: ह्या ज्ञानेश्वरांची धाकटी बहीण होत्या.
  • ज्ञानेश्वर: हे सर्वात लहान होते.
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1660

Related Questions

पंढरपूरनजिक वाखरी उपरी गावांमध्ये किंवा त्याच्या आजूबाजूच्या परिसरांत कधी अफजलखान किंवा मुघलांनी कोणते मंदिर जमिनीत गाडले होते का? तसेच, ते मंदिर काही जाधव मंडळींनी जमिनीतून उकरून बाहेर काढले होते आणि म्हणून त्या जाधव मंडळींना उकर्डे/उकेडे असे उपनाव पडले, अशी ऐतिहासिक माहिती उपलब्ध आहे का?
कोकणात कुंभार्ली कोंडफणसवणे गावी जाधव उकेडे घराण्याचा इतिहास काय आहे?
उकेडे किंवा उकरडे आडनावाचा इतिहास काय आहे?
पृथ्वीवर पहिले कोण आले?
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय होते?
छत्रपती संभाजी महाराजांच्या मुलाचे नाव काय?
सिंधु संस्कृतीतील लोक कोणत्या धातूचा वापर करत नव्हते?