भाषा व्याकरण शब्द समानार्थी शब्द

भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

4 उत्तरे
4 answers

भुंगा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?

0
भ्रमर, मिलिंद
उत्तर लिहिले · 1/9/2022
कर्म · 0
0
चाळीसाव्या राज्यस्तरीय विज्ञान प्रदर्शन पारितोषिक वितरण समारंभा या कार्यक्रमाला जाण्यासाठी मिळावी परवानगी, म्हणून वडिलांस किंवा आईस विनंती पत्र लिहा.
उत्तर लिहिले · 1/9/2022
कर्म · 0
0

भुंगा या शब्दाचे काही समानार्थी शब्द खालीलप्रमाणे:

  • भ्रमर
  • मिलिंद
  • मधुकर
  • अली
  • भृंग
उत्तर लिहिले · 25/3/2025
कर्म · 1780

Related Questions

"I love you" सारखा दुसरा शब्द कोणता?
नाकाचा समानार्थी शब्द कोणता?
डोळ्या या शब्दाला समानार्थी शब्द काय?
समान अर्थाचा जोडशब्द तयार करा जसे दंगामस्ती, तसे....?
मासा या शब्दाचा समानार्थी शब्द काय आहे?
मेंढा का समानार्थी शब्द क्या है?
ताकद या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे?