निसर्ग

निसर्गाची करणी आणि माझ्यात पाणी तर मी कोण?

1 उत्तर
1 answers

निसर्गाची करणी आणि माझ्यात पाणी तर मी कोण?

4
निसर्गाची करणी आणि माझ्यात पाणी तर मी कोण?


उत्तर: नारळ



देवाची करणी आणि नारळात पाणी

निसर्गाच्या देणगीतून मानवाला बहाल करण्यात आलेल्या फळांपैकी सृष्टीवरील सर्व मनुष्यांना अवगत व उपभोग घेण्यात येणार एकमेव दैवी फळ म्हणजेच नारळ.
म्हणतात ना “देवाची करणी आणि नारळात पाणी”.

उत्तर लिहिले · 22/8/2022
कर्म · 44170

Related Questions

संपत्तीचे अवघड प्रदर्शन पत्र निसर्गाशी मैत्री जोडा ग्राहक संरक्षण?
महानोराच्या कवितेतील निसर्ग?
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातात ? दरवर्षी किती लोक या ठिकाणी येतात ? या पर्यटनामुळे पर्यावरणावर होणाऱ्या पर्भवाची यादी करा हे टाळण्यास उपाय सुचवा
उजाडल्या मुळे निसर्गात कोण कोणत्या घटना घडतील असे कवीला वाटते?
कोणत्याही एका निसर्ग पर्यटन स्थळाला भेट द्या लोक तेथे का जातत दरवर्षी कोटी लोक या ठिकानी यता या पर्यताना मुळे पर्यवरणवार होनार्या प्रभावाची याद करा?
अश्विन महिन्यातील निसर्ग कसा असतो?
निसर्गाचा चमत्कार म्हणून ओळखले जाणारे खऱ्या पाण्याचे लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे?