मधुमेह
मधुमेह कोंत्या द्रव्य अभावामुडे होतो?
मूळ प्रश्न: मधुमेह कोणत्या द्रव्याच्या अभावामुळे होतो?
मानवी शरीरातील स्वादुपिंडातून इन्शुलिन हे संप्रेरक स्त्रवते. इन्शुलिनच्या मदतीने रक्तातील साखरेचे ऊर्जेत रूपांतर होते. इन्शुलिनच्या अभावी रक्तातील साखरेचे ऊर्जेत रूपांतर न होता रक्तात साखर वाढून मधुमेह होतो.
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers