भारत
ऊर्जा प्रकल्प
तंत्रज्ञान
विज्ञान
काय भारतातील पहिले अनुरुद विद्युत केंद्र कोठे सुरू झाले?
मूळ प्रश्न: भारतातील पहिले अणूविद्युत केंद्र कोठे सुरू झाले?
तारापूर अणुऊर्जा केंद्र हा महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील तारापूर येथील अणु विद्युत केंद्र (अणुऊर्जा) प्रकल्प आहे. १६० मेगावॅट क्षमतेच्या २ अणुभट्ट्या असलेला हा प्रकल्प १९६९ साली सुरू झाला. हा भारतातील पहिला अणु विद्युत केंद्र (अणुऊर्जा) प्रकल्प आहे.
धन्यवाद...!!
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0
answers