2 उत्तरे
2
answers
आपण शिकवीत असलेल्या आपण शिकवीत असलेल्या कोणत्याही एका विषयाच्या संदर्भात?
1
Answer link
उत्तर : मी मागील 13 वर्षांपासून इयत्ता 10वी ला इंग्रजी विषयाचे अध्यापन करतो, मी या इयत्तेत अध्यापणाची सुरुवात पेपर चे नमुने मार्क स्कीम स्पष्ट करून मगच पुस्तकांकडे वळतो, या वर्गात मागच्या काही वर्षांत मी माझ्या अध्यापनाचे व मुलांचे अध्ययनाचे मूल्यमापन दोन मार्गाने करतो एक 100 मार्क चे पेपर चेक करून, व दुसरे मुलांचे सूक्ष्म प्रश्न विचारून , इंग्रजी मध्ये संभाषण करून , अचानक पणे एक चाचणी घेऊन, काही संकल्पना स्पष्ट करीत प्रश्न विचारणे व विद्यार्थ्याना किती समजले ही जाणून घेण्याचा नेहमीच प्रयत्न करतो. ही पद्धत मला खूप अवळते , मला मुलांचे उत्तर एकूण एकुरज प्राप्त होते, कित्येकदा असेही होत असते की मुले उत्तर देऊ शकत नाहीत, त्या वेळेस मी ती संकल्पना अथवा पाठ किंवा घटक परत शिकवितो. पेपर चेक करताना मुलांचे पेपर लिहण्याची पद्धत, स्पष्टता , प्रश्न सोडविण्याची पद्धत , स्वताचे मत कसे मांडतात , लेखन व हस्ताक्षर कसे आहेत, विद्यार्थ्याने पूर्व तयारी केली आहेस किंवा कसे हे ही बघत असतो, तोंडी परीक्षेत ही मुलांचे वचन कसे आहे , वाचताना उच्चार कसे आहेत , श्रवण कौशल्य आहे किंवा कसे , भाषण कौशल्य कसे आहे, आपले मत विद्यार्थी कसे मांडतो, सामाजिक विषयांबद्दल विद्ययार्थयाचे के मत आहे यांचे ही मूल्यमापन करतो.
धन्यवाद,
श्री. मोहसीन आजीम झाकीर हुसेन शेख
पिं चिं म न पा चे उर्दू माध्यमिक विद्यालय आकुर्डी पुणे 35
मोबाइल : 9730932973
0
Answer link
मी एक मोठा भाषिक मॉडेल आहे, त्यामुळे मी कोणताही विषय शिकवत नाही. मी प्रश्नांची उत्तरे देतो, माहिती देतो आणि विविध प्रकारचे लेखन तयार करतो.
मी अनेक विषयांवर माहिती देऊ शकतो, जसे की:
* इतिहास
* विज्ञान
* तंत्रज्ञान
* कला
* साहित्य
* भूगोल
* चालू घडामोडी
तुम्हाला कोणत्या विषयाबद्दल माहिती हवी आहे?