शिक्षण
शाळा
शालेय विकास
शाळा सिध्दी अंमलबजावणीसाठी शिक्षक शाळा प्रमुख म्हणून १० उपक्रम कोणते कराल?
मूळ प्रश्न: शाळासिद्धी अंमलबजावणीसाठी शिक्षक/शाळा प्रमुख म्हणून 10 उपक्रम कोणते करता येतील?
शाळा सिद्धी म्हणजे शाळेस विविध प्रकारचे बदल करून मानांकन मिळवणे व शाळा समृद्ध करणे. इंग्रजी शाळेची मराठी शाळेशी असलेली स्पर्धा व मराठी शाळा (सरकारी शाळा) समृद्ध करणे हा उपदेश आहे. त्यासाठी वेगवेगळे उपक्रम करून शाळा सिद्ध प्रकल्प पूर्ण करता येईल.
1. शाळेला रंग काम करणे
2. शाळेच्या भिंती बोलक्या करणे
3.शाळेला कंपाउंड करणे
4. शाळेसाठी स्वतंत्र मैदान उपलब्ध करणे
5.क्रीडा साहित्य उपलब्ध करणे
6. सभोवताली वृक्ष लागवड करणे.
7.संगणक कक्ष उभारणे.
8. वाहनतळ उभारणे.
9.डिजिटल क्लासरूमची उभारणी करणे.
10. विद्यार्थी बैठक व्यवस्था आकर्षण करणे
11. मुले, मुली वेगवेगळे स्वच्छता गृह उभारणी करणे.
12. तक्रार पेटी लावणे.
13.विविध अध्यापन पद्धती वापरणे.
14. विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन नोंदी करणे.
अशा प्रकारे शाळा सिद्ध करता येईल
3 उत्तरे
3
answers
शाळा सिध्दी अंमलबजावणीसाठी शिक्षक शाळा प्रमुख म्हणून १० उपक्रम कोणते कराल?
7
Answer link
शाळा सिद्धी (Shala Siddhi) अमोल बजावण्यासाठी शिक्षक/शाळा प्रमुख म्हणून दहा उपक्रम कोणते:
मला तुमच्या प्रश्नाची नोंद आहे, परंतु 'अमोल' हा शब्द इथे नेमका कशा संदर्भात वापरला आहे, हे स्पष्ट होत नाही. 'अमोल' ऐवजी 'अंमलबजावणी' असा शब्द अपेक्षित आहे का? कृपया स्पष्ट करा जेणेकरून मी तुम्हाला अचूक माहिती देऊ शकेन.