समाज आडनाव इतिहास

चाळके आडनांव कुठल्या प्रवर्गात येते?

2 उत्तरे
2 answers

चाळके आडनांव कुठल्या प्रवर्गात येते?

0
चाळके _ चालुक्य कुळवंशीय


चालुक्य (चाळके), चालुक्य

मूळ राज्य: बदामी ऊर्फ वतापी आणि कल्याणी (कर्नाटकात दोन्ही), गुजराथ राज्यात लातचे प्राचीन क्षेत्र

चिन्हाचे रंग, छत, घोडे व सिंहासन: धवले (पांढरे)

(निशान): ध्वजांकित मंडपावरील गणपती

कु. देवता: खंडेराव * कुळ ऑब्जेक्ट (देवक): उंबार (फिकस रेसस्मो ट्री) किंवा शंख (शंख शेल)

गुरू: दालभाय रुशी * गोत्र: मांडव्या * मंत्र: गायत्री मंत्र


बहुतांश तज्ज्ञांच्या मते चाळके हा शब्द चालुक्य शब्दाचा अपभ्रंश आहे[1].

हे चालुक्य महाकुल दक्षिणेकडे वातापि (सांप्रत कर्नाटकातील बदामी)[2] येथे उदयास आले ज्याच्या शाखा पुढे आंध्रप्रदेशात वेंगी, कर्नाटकात कल्याणी[3], गुजरातमध्ये अणहीलपाटण[4](येथील शाखेने पुढे चौलुक्य/सोळंखी नावाने ख्याति मिळवली) येथे विस्तारित झाल्या.

चालुक्य शब्दाची व्युत्पत्ती बिल्हण पंडित कृत विक्रमांकचरितात अशी सांगितली आहे की चालुक्यांचा पितृपुरुष ब्रह्मदेवाच्या चुळेतून उत्पन्न झाला, संस्कृतमध्ये चूळ म्हणजे चुलुक आणि त्यापासून उत्पन्न झाला तो चालुक्य. पण या कथेस कविकल्पना सिद्ध करत स्वतः चालुक्यच स्वतःस काही ठिकाणी महाभारतातील पांडवांचे वंशज अर्थात चंद्रवंशीय क्षत्रिय म्हणवून घेतात. तसेच स्वतःच्या उत्पत्तीच्या या कथेच्या माध्यमातून प्रत्यक्ष चालुक्य राजेच उत्तरकाळात रचलेल्या पृथ्वीराज रासो[5] मधील चालुक्य हे अग्निवंशीय क्षत्रिय असल्याच्या प्रतिपादनास आधारहीन ठरवतात[6].

यद्यपि चालुक्य राजे स्वतःस पांडवांचे वंशज म्हणवत असले तरीही जयसिंह हा त्यांचा आजमितीला ज्ञात मूलपुरुष असल्याचे दिसून येते
उत्तर लिहिले · 6/6/2022
कर्म · 53720
0

चाळके हे आडनाव मुख्यत्वे मराठा Prargat येते.

टीप: जाती आणि प्रवर्गातील वर्गीकरण वेळोवेळी बदलू शकते. अचूक माहितीसाठी, संबंधित शासकीय संकेतस्थळांना भेट द्या.

स्रोत:

उत्तर लिहिले · 24/3/2025
कर्म · 980

Related Questions

आधुनिक समाजात पालकांच्या भूमिकेत बदल होत आहेत का?
जात आणि वर्ग?
सामाजिक वैशिष्ट्ये काय आहेत?
कुटुंब सामाजिक करण्याचे साधन आहे का?
दलित शब्दाचा शब्दशः अर्थ काय होतो?
पुरुषाला बघून स्त्री आपला पदर का सावरत असते?
निसर्ग नियमानुसार लग्न करणे योग्य आहे का?