2 उत्तरे
2
answers
भाजीच्या आणि वडीच्या अळूची पाने कशी ओळखावीत?
0
Answer link
भाजीचे अळू:

अळूची पाने पातळ लागतात.त्यामुळे ज्यावेळी तुम्ही अळूची पानं घ्यायला जाता तेव्हा पातळ, मऊ, पातळ शिरा असलेली पान दिसतील ही पान भाजीच्या अळूची असतात. आता या अळूच्या पानाबद्दल आणखी एक गोष्ट सांगायची झाली तर भाजीचे अळू हे थोडे खाजाळू असते. ते शिजवताना किंवा स्वच्छ करताना कोकम, चिंच हाताळा छान चोळून घ्यावे लागते. नाहीतर त्याची खाज अनावर होते. अनेक जण भाजी करताना म्हणजे अळू शिजवताना त्यामध्ये कोकम घालतात. त्यामुळे त्याची खाज कमी होते. याशिवाय अळूच्या दांड्यामध्येही फरक असतो. कोकणात पांढऱ्या रंगाच्या दांड्या असलेल्या अळूच्या पानांना ‘तेरं’ असे म्हणतात. हे फक्त भाजीसाठी वापरण्यात येते.
-वडीचे अळू:

आता भजीच्या अळूचा विचार करत असाल तर भजीच्या अळूची पानही थोडी जाड असतात. त्याच्या शिरा जाड असतात. ती हाताला मुळीच मऊ लागत नाही. त्यांचा रंगही थोडा गडद हिरवा असतो. ही पान भाजीच्या अळूच्या तुलनेत थोडू कमी खाज देणारी असतात. पण तरीही तुम्हाला अळूवड्यांमध्येही कोकम किंवा चिंचाच्या पाण्याचा उपयोग करावाच लागतो. तशीतर अळूची पानं वर्षभर उपलब्ध असतात.पण पावसाळ्यात अळूची भाजी मिळण्याचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे या अळूला एक वेगळी चव सुद्ध असते. त्यामुळे पावसात, श्रावणात ही पानं मिळण्याचे प्रमाण जास्त असते.
0
Answer link
भाजीचा आणि वडीचा अळू ओळखण्यासाठी काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतात:
- पानांचा आकार: भाजीच्या अळूची पाने वडीच्या पानांपेक्षा लहान आणि गोलसर असतात. वडीच्या अळूची पाने मोठी आणि लांबटloss असतात.
- शिरा: भाजीच्या अळूच्या पानांच्या शिरा स्पष्ट दिसतात, तर वडीच्या पानांच्या शिरा जाडसरloss असतात.
- रंग: भाजीच्या अळूची पाने फिकट हिरव्या रंगाची असतात, तर वडीच्या अळूची पाने गडद हिरव्या रंगाचीloss असतात.
- जाडी: भाजीच्या अळूची पाने पातळloss असतात, तर वडीच्या अळूची पाने जाडसरloss असतात.
- ख Kn ख Kn: काही ठिकाणी पाने चुरगळल्यावर किंवा तोडल्यावर खाज येते, त्यामुळे पारखून घ्यावे.
टीप: पाने खरेदी करताना, स्थानिक भाजी विक्रेत्यांकडून अधिक माहिती घेणे चांगले राहील.