2 उत्तरे
2
answers
पृथ्वीवर ऑक्सिजनचे प्रमाण किती टक्के आहे?
0
Answer link
ऑक्सिजन (२१ %), आरगॉन (०.९ टक्के%), कार्बन डायऑक्साईड (०.०3%), आर्द्रता इतर वायु व घटक ०.०७ इत्यादी घटकांचा समावेश आहे.
ऑक्सिजन हे एक अधातू मूलद्रव्य आहे. हे रासायनिक घटक आहे. प्राणिमात्रांच्या जीवनासाठी अत्यावश्यक असल्यामुळे यास प्राणवायू असे सुद्धा म्हटले जाते. हा वायू सामान्य तापमानास वायुरूपात असतो. पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे २१% आहे. त्याची त्याची रासायनिक संज्ञा ओ (O) आणि अणू क्रमांक ८ आहे. प्राणवायूच्या एका अणूमध्ये ८ प्राणु , ८ विजाणू आणि ८ न्यूट्रॉन असतात. हवेमध्ये ऑक्सिजन नेहमी रेणूच्या स्वरूपात आढळतो. याच्या एका रेणूमध्ये २ अणू असतात. त्यामुळे त्याचे रासायनिक सूत्र O2 असे लिहितात. ऑक्सिजन चॉकोजेन ग्रुपचा सदस्य आहे. वस्तुमानानुसार, ऑक्सिजन हा हायड्रोजन आणि हेलियमनंतर विश्वातील तिसरे सर्वाधिक आढळणारे मूलद्रव्य आहे. पृथ्वीच्या पिकाच्या अर्धा भाग हा घटक बनवतो.
0
Answer link
पृथ्वीच्या वातावरणात ऑक्सिजनचे प्रमाण सुमारे 21% आहे.
नायट्रोजन 78% सह दुसरा सर्वात मोठा घटक आहे.
उर्वरित 1% मध्ये इतर वायूंचा समावेश आहे.
स्त्रोत: