3 उत्तरे
3
answers
1 एकर म्हणजे किती गुठे?
1
Answer link
याआधी या प्रश्नाचे उत्तर दिले गेले आहे. अशा प्रश्नांच्या उत्तरासाठी उत्तर ॲप वर Search मध्ये जिथे तुम्ही प्रश्न विचारू आणि शोधू शकता.
1 एकर म्हणजे किती?
यासाठी येथे क्लिक करा
1 एकर म्हणजे किती?
यासाठी येथे क्लिक करा
1
Answer link
एका गुंठ्याचा एकर होत नाही, तर ४० गुंठ्यांचा एक एकर होतो. साधारणपणे 1 एकर म्हणजे 40 गुंठा जमीन, आणि 1 गुंठा म्हणजे 1089 sq. ft असा हिशोब असतो.
0
Answer link
1 एकर म्हणजे 40 गुंठे.
गुंठा हे क्षेत्रफळ मोजण्याचे एकक आहे.
1 एकर हे 43,560 चौरस फूट किंवा 4,046.86 चौरस मीटर असते.
हे एकक विशेषतः जमीन आणि शेतजमीन मोजण्यासाठी वापरले जाते.