व्याकरण संवाद नेतृत्व

परीनाम कारक बोलन्यासाठी कोने?

परिणामकारक बोलणे म्हणजे.
 आपल्या बोलण्याचा परिणाम नकळत दुसऱ्यावर होणे.

परिणामकारक बोलण्याचे घटक

1) आपण कोणाला बोलतो त्या विषयी माहिती असणे आवश्यक आहे
उदा. एखादी व्यक्ती, सभेत
2) आपण कशा विषय बोलतो त्याची संपूर्ण माहिती असावी.
3) आपण बोलत असताना  विषय योग्य माडणे 
4) समोरच्या व्यक्तीचे ऐकने सुद्धा तेवढेच महत्वाचे आहे. (तो व्यक्ती काय म्हणत आहे हे समजून घेणे)
5)आपण बोलताना समोरच्या व्यक्ती योग्य प्रतिसाद देत आहे का हे सुध्दा समजणे आश्यक आहे,
6) भाषा स्पष्ट असणे 
7) आपण बोलतो ते भाषा समोरील व्यक्तीला समजेल अशी असावी (तुम्ही इग्रजी खूप चांगले बोलत आहात पण ते समोरील व्यक्तीला समजणे तेवढेच महत्वाचे आहे)
या प्रश्नाचे उत्तर अद्याप लिहिलेले नाही
0 answers

परीनाम कारक बोलन्यासाठी कोने?

Related Questions

अशाब्दिक संवादाच्या पद्धती स्पष्ट करा?
ग्रेपवाइन संवाद स्पष्ट करा?
ग्रेप वाइन संवाद स्पष्ट करा?
संप्रेषण म्हणजे काय? संप्रेषणाचे वैशिष्ट्ये स्पष्ट करा.
मुलाखत म्हणजे काय मुलाखतीचे प्रकार?
संवादाच्या विविध प्रकारांवर सोदाहरण लेखन करा?
अँकर आपली चूक मान्य करत नाही आणि मान्य झाली तरीही माफी मागत नाही, त्यामुळे गैरसमज वाढतात काय?