सुट्ट्या
सुरक्षा
मानवी विकास
सुकामेवा
सुविचार
विज्ञान
मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?
2 उत्तरे
2
answers
मानव जातीचे कल्याण हे विज्ञानाच्या सुयोग्य वापराने होऊ शकते? याबाबत तुमचे विचार सहा ते आठ ओळीत कसे स्पष्ट कराल?
4
Answer link
जर आपण विज्ञानाचा योग्य वापर केला, तर त्यामुळे आपल्याला भरपूर सारे फायदे होऊ शकतात. पण जर आपण त्याचा दुरुपयोग केला, तर खूप सारी जीवितहानी होऊ शकते, याचा अनुभव आपण मागील काही वर्षात घेतलाच आहे. कारण विज्ञानाचा दुरुपयोग करून कोरोनाची निर्मिती करण्यात आली, ते आपण सर्वांनीच बघितले आहे. त्याच ज्ञानाचा दुरुपयोग करून अणुबॉम्बसारख्या घातक अशा बॉम्बचा निर्माण करण्यात आला आहे, जो एका क्षणात कित्येक जीवितहानी करू शकतो. म्हणूनच जर आपण विज्ञानाचा सुयोग्य प्रकारे वापर केला, तरच मानवाचे जास्तीत जास्त कल्याण होऊ शकते.
0
Answer link
उत्तर:
विज्ञानाचा योग्य वापर केल्यास मानवजातीचे कल्याण होऊ शकते यात शंका नाही. विज्ञानाने आपल्याला अनेक नवीन गोष्टी दिल्या आहेत, ज्यामुळे आपले जीवन सुकर झाले आहे.
- आरोग्य: विज्ञानामुळे नवीन औषधे आणि उपचार पद्धती विकसित झाल्या आहेत, ज्यामुळे लोकांचे आयुष्य वाढले आहे.
- कृषी: नवीन तंत्रज्ञानामुळे शेतीत अधिक उत्पादन घेणे शक्य झाले आहे, ज्यामुळे अन्नसुरक्षा वाढली आहे.
- संचार: विज्ञान आणि तंत्रज्ञानामुळे जगGlobal Village झाले आहे.
पण विज्ञानाचा वापर जपून करायला हवा. त्याचा दुरुपयोग झाल्यास त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात.