1 उत्तर
1
answers
वाया जाणे वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता आहे?
0
Answer link
वाक्याप्रचार: वाया जाणे
अर्थ:
- निरुपयोगी ठरून नाश होणे.
- फुकट जाणे.
- नष्ट होणे.
उदाहरण:
"पावसाने सारं धान्य वाया गेलं."